ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

लाडकी बहिण योजना बंद नाही तर वाढणार ; उपमुख्यमंत्री शिंदे !

नाशिक : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहिण योजना सुरु केली होती हि योजना महायुती सरकारला गेमचेंजर ठरली होती आता लाडकी बहिण योजनेत २१०० रुपये मिळावे अशी विरोधकांची जोरदार मागणी सुरु असतांना आता उपमुख्यमंत्री एकनाथ…

कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ : देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून एकदा कोरोनाच्या आजाराने डोकेवर काढले आहे आता देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज सक्रिय रुग्णांची संख्या 1252 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय…

गोऱ्हेंची सरकारकडे ठोस शिफारस :  “कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी नवा कायदा!”  

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गिग (कंत्राटी) व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा आणि त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याची शिफारस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार मंत्री…

धान, कापूस, सोयाबीनसह 14 पिकांच्या एमएसपीत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने धान, कापूस, सोयाबीन आणि तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज म्हणजेच २८ मे रोजी हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री…

भाजपचे आमदार परिणय फुकेंवर भावजयीचे गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात अत्याचार व हुंडाबळीमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते चर्चेत असतांना आता राज्यातील भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर त्यांच्या भावजय प्रिया फुके यांनी बुधवारी एका पत्रकार…

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या किमतीने १ लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, तेव्हापासून…

मंत्री राणेंचे खळबळजनक वक्तव्य : सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मस्त्यविकास मंत्री नितेश राणे हे त्यांनी केलेल्या विधानामुळे सतत चर्चेत असतात. तर त्यांची काही विधाने वादग्रस्त स्वरुपाची देखील असतात, अशी चर्चा होत असते. बांग्लादेशी मच्छीमारांविरुद्ध…

पीर ख्वाजा दाऊद यांच्या उरुसास ३१ मे पासून प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाहच्या उरुसाला येत्या ३१ मे पासून प्रारंभ होत असून १ व २ जून पर्यंत असे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

मंगळवेढ्यात पतीचा थरार : पत्नीची धारदार चाकूने भोसकून हत्या !

सोलापूर : प्रतिनिधी मंगळवेढा येथील पत्नी नांदायला येत नसल्याचा राग मनात धरून पत्नीची धारदार चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना परिसरात घडली. यात मयत महिलेचा भाऊ आणि आई जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.27) दुपारी…

सोलापुरात पावसाचा हाहाकार : पिकांचे प्रचंड नुकसान !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात देखील पावसाचा हाहाकार सुरु असून सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व आठही…
Don`t copy text!