Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
हवामान विभागाची अधिकृत घोषणा : तब्बल 12 दिवस आधी मान्सून राज्यात दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील नागरिक ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी…
एकाच दिवसात सोन्याच्या दरात झाली वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून गेल्या दहा दिवसांपासून देशात सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यासारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये आज…
जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल तेव्हाच… मोहन भागवतांचे मोठे विधान !
नागपूर : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आहे. हे सांगत असताना त्यांनी, “भारताची एकता ही हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे.”असे म्हटले आहे.पुढे बोलताना…
मनात असते तर आणखी चार महिने निवडणूक नसत्या ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने जाहीर केलेल्या नाहीत, त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे होत आहेत. सरकारच्या मनात असते, तर या निवडणुका अजून चार वर्षांनीही झाल्या नसत्या, अशी जोरदार टीका खासदार…
संतापाची लाट उसळली : रुपाली चाकणकरांच्या फोटोवर उधळली ‘चिल्लर’ !
पुणे : वृत्तसंस्था
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने पुणे शहर हादरले असताना, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याने संतापाची लाट उसळली आहे. चाकणकर यांनी पीडित जनतेला ‘चिल्लर’ संबोधल्याचा आरोप करत आज सकाळी 12…
‘आम्ही दोनदा फसलो, आता फसणार नाही ; ठाकरें बंधूंच्या युतीवर प्रश्नचिन्ह
मुंबई : वृतसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होता. पण मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या हेतूवर सवाल उपस्थित करत 'आम्ही दोनदा फसलो,…
शुबमन गिल ठरला भारताचा पाचवा कसोटी युवा कर्णधार !
मुंबई : वृत्तसंस्था
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने १८ खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्माने कसोटीला निरोप दिल्यानंतर, संघाची धुरा शुबमन गिलकडे…
ट्रॅव्हल आणि टेम्पोचा भीषण अपघात : मायलेकी ठार तर दोन गंभीर !
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना उघडकीस येत असतांना आता जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात मायलेकींचा…
…म्हणून रुपाली चाकणकरांना दिले पद ; करुणा मुंडेंचा हल्लाबोल !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मोठ्या अडचणीत आल्याचे दिसत असतांना आता पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.…
हवामान विभागाचा अंदाज : येत्या ४८ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये…