Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
डॉ.वळसंगकर आत्महत्या प्रकरण : मनीषाच्या निकटवर्तीयांचे जबाबच घेतले नाहीत
सोलापूर : वृत्तसंस्था
सुप्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेच्या निकटवर्तीय असलेल्या हॉस्पिटलमधील निवडक कर्मचार्यांचे जबाबच पोलिसांनी घेतले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत…
वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पाच उपाय महत्वाचे !
अनेक व्यक्तींना वजन कमी करायचंय पण वेळ मिळत नाही? मग सकाळी ८ वाजण्यापूर्वीचे 'हे' पाच सोपे उपाय तुमच्या शरीरात मोठा बदल घडवून आणू शकतात. आजच्या धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात सकाळीच होते.
लवकर…
उद्धव ठाकरे तयार, राज ठाकरेंनी ठरवावे ; नेत्याचे सूचक विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार बातम्या सुरु असतांना यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलंय,…
छगन भुजबळांनाच पालकमंत्री करावे लागेल ; जयंत पाटलांचा खोचक टोला !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया…
पंतप्रधान मोदींना पण काहीही फायदा झाला नाही ; संजय राऊत बरसले !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादीना ठार केले होते त्यानंतर भारताने पाकच्या कुरापती जगापुढे मांडण्यासाठी विविध देशांत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब…
सुरक्षा दलाची मोठी कारवाई : २७ नक्षलवाद्यांना केले ठार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. ज्यामध्ये वसवराजूचा समावेश…
सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर बस व स्कार्पिओचा भीषण अपघात : ६ जणांचा जागीच मृत्यू !
अंकली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना आता सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील मनगोळी शहराजवळ आज (बुधवार) पहाटे खासगी प्रवासी वाहतूक बस व…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : इतक्या खर्चात होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच…
कोरोना वाढला तरी घाबरु नका ; आरोग्य मंत्र्यांची मोठी माहिती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. विशेषतः मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 53 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुण्यातही एका रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे…
ब्रेकिंग : सोलापुरातील माजी मंत्र्यांनी कॉंग्रेसची साथ सोडून धरणार शिंदे सेनेची वाट !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक विरोधी पक्षातील दिग्गज नेते महायुतीमध्ये येत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून…