Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात यंदाचा मान्सून वेळीआधीच दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला असून २७ मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. १ जून ते ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात…
कोरोनाचा शिरकाव ? अभिनेत्रीचा अहवाल आला पॉझिटिव्ह !
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असतांना दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून आता ‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.…
धुळे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : मायलेकी ठार तर चार गंभीर !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतान संभाजीनगर येथील नातेवाईकांना भेटून लातूरकडे निघालेल्या भरधाव कारवरील चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या खाली जाऊन चार पाच पलट्या…
मोठी बातमी : कोविडने पुन्हा काढले एकदा डोकेवर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या 2019 मध्ये आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली…
स्कॅनिंग मशिनच्या शॉर्ट सर्किट मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना सातत्याने घडत असतान एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली आहे. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर…
अन्नछत्र मंडळाकडून शहराचा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अन्नछत्र मंडळाकडून नेहमीच समाज हिताची कामे करण्यात आली आहेत. आता अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वारामुळे तर अक्कलकोटच्या वैभवात आणि सौंदर्यात नक्कीच भर पडेल पण या माध्यमातून शहराचा…
खळबळजनक : हैदराबादमधील इमारतीला भीषण आग : १७ जणांचा मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हैदराबादमधील चारमिनारजवळील गुलजार हाऊसमधील एका इमारतीला रविवारी सकाळी आग लागली. या आगीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ८ मुलांचा समावेश आहे. त्याच वेळी, १० ते १५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले…
‘मिनी विधानसभे’साठी उद्धव ठाकरेंची ठरली रणनिती !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने येत्या ४ महिन्यांच्या आत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश दिले. त्यामुळे आता ‘मिनी विधानसभे’साठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना ठाकरे…
राज्यातील ७ खासदार ठरले ‘संसदरत्न पुरस्कार 2025’ पुरस्काराच्या मानकरी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील 17 खासदारांना यंदाचा 'संसदरत्न पुरस्कार 2025' जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राने या पुरस्कारासाठी बाजी मारली असून, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह राज्याचे 7 खासदार पुरस्काराच्या मानकरी ठरले…
सुंदर त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा उटणं
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. उन्हाची तीव्रता, घाम, प्रदूषण आणि दुर्लक्ष यामुळे डार्क स्पॉट्स, टॅनिंग, पिंपल्स, आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा वाढतो. अशावेळी बाजारात मिळणाऱ्या महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा उपयोग करूनही फारसा फरक…