Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सोलापुरात कारखान्याला भीषण आग : तीन जणांचा दुर्देवी मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास लागलेल्या यात आगीत तिघे जण गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.…
सत्तेचा गैरवापर कसा होतो ; मुख्यमंत्र्यांच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ताधारी व विरोधक असा वाद सुरु झाला असतांना नुकतेच खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदीर येथे पार पडला. या…
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी : राज्यभरात ऑनलाइन प्रक्रिया !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच दहावी आणि बारावीचे निकाल लावल्यानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा चेंडू माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाच्या…
महायुतीत बिघाडी ? भाजप स्वबळावर तर शिवसेनेची एकला चलो रे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सत्ताधारी महायुती आघाडीत (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) मतभेद उफाळून आले आहेत. नवी मुंबईत शिवसेना (शिंदे गट) आणि अमरावतीत भाजपने स्वबळावर…
अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्या उद्घाटन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथे अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन रविवार दि. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती राजे फत्तेसिंह नवरात्र उत्सव मंडळ व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष…
बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवा ; अंजली दमानियांची मागणी !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून नुकतेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाचे अपहरण करून…
मोठी बातमी : ताज हॉटेलसह विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी
मुंबई : वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतल्यानंतर देशासह राज्यातील प्रमुख शहरे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ…
बार्शीत चोरट्यांची दहशत वाढली : चक्क न्यायाधीशाच्याच घरात मारला डल्ला !
सोलापूर: वृत्तसंस्था
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस येत असतांना आता बार्शीत चक्क न्यायाधीशाच्याच घरात चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही…
पवारांचा जयकुमार गोरेंना इशारा : सत्ता अन् पद कायम राहणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या मंत्री व आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाला असून आता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वादग्रस्त प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट निशाणा…
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट !
मुंबई : वृत्तसंस्था
नैऋृत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी (१५ मे) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे. अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली असून, त्यामुळे मान्सूनच्या…