Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
“संजय राऊत हे पाकिस्तान सारखे ; मनसेचा जोरदार हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तुरुंगात लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावरून जोरदार वादंग सुरु झाले असतांना आज या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी…
वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो. मात्र यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे,असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवलीला माळी यांनी व्यक्त केले.शुक्रवारी,चप्पळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात…
…आता बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार प्रतिउत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी…
पालकमंत्री गोरेंनी दिली अधिकाऱ्यांना तंबी : तर तुमचा कार्यक्रम होईल !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी अनेक दिवसापासून मोठ्या अडचणीत असतांना आता शेतकऱ्यांचा कांदा घेऊन जाणाऱ्या वाहनांवर आरटीओ कडून ओव्हरलोड च्या संदर्भात कारवाई केली जाते. याबाबत डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये माढा तालुक्याचे आमदार अभिजित…
सोलापूर भाजप जिल्हाध्यक्षपदाचा शशिकांतनाना चव्हाण यांनी स्वीकारला कार्यभार !
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अभियानांतर्गत सोलापूर ग्रामीण (पूर्व) जिल्हाध्यक्षपदी श्री. शशिकांतनाना चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तसेच…
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ सोलापुरात निघाली तिरंगा रॅली !
सोलापूर : प्रतिनिधी
भारत पाकिस्तान युद्धबंदी लागू झाली असल्याने सीमा भागांमध्ये सध्या वातावरण शांत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचे शौर्य आणि हिम्मत दाखवून दिली आहे. यामुळे ऑपरेशन सिंदूरची…
कौतुकास्पद : दोन मुलांची आई दहावी उत्तीर्ण !
बारामती : वृत्तसंस्था
स्वप्नांना वयाचं बंधन नसतं असे म्हणतात.! कमी वयात लग्न होऊन दोन मुलांची आई झालेल्या निंबूत (ता. बारामती) येथील बा. सा. काकडे विद्यालयातील वर्षा शिंदे -भोसले यांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत…
शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा : राज्यात ‘या’ दिवशी दाखल होणार मान्सून !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. खरंतर जुनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मोसमी वारे हे केरळमध्ये दाखल होत असतात. मात्र, यंदा अपेक्षेपेक्षा लवकर मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार असल्याचे…
…वडील असते तर त्यांनाही आनंद झाला असता ; मंत्री पंकजा मुंडे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतांना आता महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार व ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या…
…तर पवार साहेब देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते ; केंद्रीय मंत्री आठवले !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटासोबत शरद पवार यांचा गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार आमच्यासोबत आले असते…