Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
चित्रा वाघांनी गोळ्या वेळेवर घ्याव्यात ; खडसेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या महिला नेत्यां एकमेकावर टीका करीत असल्याचे समोर आले आहे. ज्या लोकांना साधे नागरिक शास्त्र कळत नाही, त्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकी देऊ नका, अशा शब्दांत…
मनोज जरांगे पाटील आक्रमक : सरकार बदला घेणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केंद्र सरकारवर पहलगाम हल्ल्यानंतर कोणतेही ठोस पाऊल न उचलण्याचा आरोप केला. हे सरकार पहलगा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेणार नाही. ते केवळ विमाने व रणगाडे…
लाडक्या बहिणींना २१०० रुपये देता येणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुतीच्या मंत्र्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या असतांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे अर्थसहाय्य 2100 रुपयांपर्यंत वाढवता येणे शक्य नाही. या…
सावधान : बाजारात विक्रीला आले बनावट आंबे !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात सध्या सर्वत्र उन्हाळा सुरु असून बाजारात अनेक प्रकारचे आंबे विक्रीस आले आहे तर राज्यातील इंदापूर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे, संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची वर्दळ लहान मोठ्या वस्तू खरेदीसाठी इंदापूरला…
…तो पर्यत पाकिस्तानवर कारवाई होणार नाही ; आंबेडकर यांची सरकारवर टीका !
अकोला : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. या हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतीय जनतेकडून पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात…
संतोष देशमुखांच्या मुलीने बारावीच्या निकालात घवघवीत यश !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. निकाल जाहीर होण्याआधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख भावुक…
…लय अन्याय होतोय माझ्यावर ; मंत्र्यांनी व्यक्त केली खंत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमध्ये बिघाडी होत असल्याचे वक्तव्य मंत्री करत असल्याचे महायुती सरकारमध्ये देखील वाद सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मी अंगावर घेतले तर पूर्णपणे घेतो, कसली फिकीर करत नाही. त्यामुळे मला अजून बंगला मिळाला…
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नव वळण : डॉ. शोनाली वडिलांसह गायब
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या 15 दिवसांनंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून…
मंत्री बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना निर्देश : कॉंग्रेस फोडा…
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल चढविला आहे.
पुण्यात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
१८ तुकडे करण्याची दिली धमकी ; करुणा मुंडेंचा गंभीर आरोप !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा…