ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मे महिन्याच्या सुरुवातील आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमती झाल्या कमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून मे महिन्यांची सुरुवात चांगली झाली आहे. आज गुरुवार १ मे २०२५ पासून संपूर्ण भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या अपडेट्स दरांनुसार, १९ किलोचा व्यावसायिक…

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पोट खराबचा शेरा आता हद्दपार होणार !

अक्कलकोट : प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या  आदेशामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३१७ सातबारावरील २४५ एकर पोट खराब जमीन ही लागवडीखाली आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमांतर्गत ही क्रांतिकारी योजना राबविण्यात…

पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दोन महत्वाचे निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये 22 एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व…

आसरा समांतर उड्डाणपूलाचे झाले भूमिपूजन; कामालाही लगेच सुरुवात होणार

सोलापूर : प्रतिनिधी आसरा येथील उड्डाण पुलासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी यांचे दीड वर्षाचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या समांतर पुलाचे भूमिपूजन झाले आहे आणि लगेचच कामालाही सुरुवात होणार आहे. काम…

देशभरातील हे ७ पेय तुम्हाला उन्हाळ्यात ठेवू शकतात ताजेतवाने

राज्यातील अनेक शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात कडक उष्णतेचा सामना करावा लागतो. तर या वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शरीराला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक असते. यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नाही ती हेल्दी ड्रिंक्स पिणे देखील महत्वाचे…

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य !

पुणे : वृत्तसंस्था आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती……

शेतकऱ्यांचा पैसा खाणारा मंत्री मंत्रिमंडळात ठेवू नका ; खा.निलेश लंके

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २००४ ते २०१० या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून काढलेल्या…

जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात थोपटलेत दंड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकार  पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण…

महायुती सरकार टेन्शनमध्ये :  लाडक्या बहिणीने दिली पोलिसात तक्रार !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली होती, या सरकारसाठी हि योजना गेमचेंजर ठरली होती. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाऊंटमध्ये दर महिन्याल 1500 रुपये जमा…

माजी मंत्री दानवेंच्या चारचाकीचा अपघात !

पुणे : वृत्तसंस्था भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला. एक दुचाकीस्वार भरधाव वेगात येऊन रावसाहेब दानवे यांच्या कारला मागच्या बाजूने धडकला. हा अपघात लोणावळा येथील जयचंद चौकात झाला. या…
Don`t copy text!