ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई : दोन लाखांच्या गांज्यासह संशयित अटकेत !

सोलापूर : प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे करमाळा पोलिसांनी जोरदार कारवाई केली असून यामध्ये दोन लाख ५८ हजार २५० रुपये किमतीचा १० किलो गांजासह एका संशयित आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. गौरव प्रकाश माल्हीकर वय २३ रा. दत्तनगर पुणे,…

सरकार पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत ; भारत बदला घेण्याच्या तयारीत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारत सरकारने आता दहशतवाद्यांना मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे.  दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना आणि…

दहशतवादाचा नायनाट करा, घोषणा देवून कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबईतील टिळक भवन येथील पक्ष कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच…

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने हात झटकले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आज आली आहे. पाकिस्तानने या घटनेवरून आपले हात झटकले आहेत. तसेच  पाकिस्तनाचा आणि या घटनेचा काही काहीही संबंध…

पर्यटकांवर गोळीबार करणार्‍या चार नराधमांचा फोटो आला समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी २.३० वाजता दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्‍ला केला. या भ्‍याड हल्‍ल्‍यात निष्‍पाप २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.…

मुख्यमंत्री संतापले : अतिशय चीड आणणारा हल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी २.४५ वाजता झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले. यावर आता…

मोदीजी देश सुरक्षित हातात आहे हे दाखवून द्या, फक्त निवडणुकीपुरते नारे नकोत: चेतन भाऊ नरोटे

सोलापूर : प्रतिनिधी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत…

श्रीनगर मध्ये सोलापूरचे 47 नागरिक ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले महत्त्वाचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी देशातील जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत. सद्यस्थितीमध्ये…

पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला :  30 मृत्युमुखी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीर खोर्‍यातील पहलगाम येथील बैसरन येथे लष्करी गणवेशात आलेल्या दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 30 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जखमी आहेत. मृतांत दोन परदेशी पर्यटकांचा समावेश…

राजकोट किल्ल्यावर नवीन शिव पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे…
Don`t copy text!