ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

नागणसूर, जेऊर, शिरवळ, समर्थनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दि.२२ : २०२५ ते ३० दरम्यान मुदत संपणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही प्रक्रिया नवीन तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सुरू झाली.ती ३ वाजेपर्यंत…

आरबीआयचा ऐतिहासिक निर्णय : दहा वर्षांच्या मुलांनाही मिळणार स्वतःचे बँक खाते !

मुंबई : वृत्तसंस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक ऐतिहासिक निर्णय घेत, आता १० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना स्वतःचे बँक खाते उघडण्याची आणि ते स्वतः ऑपरेट करण्याची मुभा दिली आहे. हा निर्णय मुलांमध्ये आर्थिक शिस्त, स्वावलंबन आणि…

‘या’ दिवशी होणार अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ रिलीज !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अभिनेत्री राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ या चित्रपटाची मोठी अपडेट समोर आली आहे. २०१४ साली ‘मर्दानी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत राणी…

मनसे नेत्याने व्यक्त केला संताप : आता मराठी कलाकारांचे मौन का ?

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मराठी-हिंदी भाषेवरून मोठे राजकारण तापले असतांना आता राज्यात पहिलीपासूनच अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे ठाकरे बंधुंच्या…

मोठी बातमी : औरंगाबाद खंडपीठ बॉम्बने उडवण्याची धमकी !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक नेत्यांसह अभिनेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला धमकीचा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटाची धमकी…

अब की बार एक लाख पार..!

मुंबई : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (व्यापार युद्ध) मुळे अनिश्चिततेमुळे सोन्याची झळाळी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारात सोन्याचे दार दररोज नवनवीन विक्रमी उच्चांकावर…

अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला चुना लावला ; अजित पवारांचे वक्तव्य !

पुणे: वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी याला नकार दिल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठे…

वडिलांनंतर मुलाला जीवे मारण्याची धमकी ; १० कोटींची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी आमदार झीशान सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. धमकीत 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश एका अज्ञात मेल…

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मुलासह सुनेचीही चौकशी होणार?

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील सोलापूर येथील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी…
Don`t copy text!