Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बीड पुन्हा हादरले : वकिली करणाऱ्या महिलेला सरपंचाकडून जबर मारहाण !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीने चर्चेत येत असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड मधील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकील करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण…
सुभाष देशमुख यांच्या पॅनलला आपला पाठिंबा; म्हेत्रे
मंद्रूप : प्रतिनिधी
विधानसभा लोकसभेच्या निवडणुका या नेतेमंडळीसाठी असतात तर बाजार समिती व स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक या कार्यकर्त्यासाठी असतात येथेही जर नेते मंडळीही सहभागी होत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचे कुठे हा…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मंत्री राणेंनी केले कौतुक
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून राज्यातील धर्मादाय संस्थेतील…
…अन्यथा मी स्वतः मैदानावर उतरेन : मंत्री नितेश राणे !
मैंदर्गी : प्रतिनिधी
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व राज्य आहे आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत मशिदींवर आणि अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करायलाच पाहिजे अन्यथा मी स्वतः मैदानावर…
आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवू नका ; संजय राऊतांचे प्रतिउत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गट व शिंदे गट आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
अमित शाहांनी त्यांना तंबी दिली आहे की, फडणवीसांची चाकरी करा, नाहीतर…
राज ठाकरेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा : हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी जोरदार लावून धरल्यानंतर आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यास कडाडून विरोध केला आहे. मनसे हिंदीची सक्ती कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही. या…
दादांच्या स्वागताला रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी !
जामखेड : वृत्तसंस्था
राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये रोहित पवार…
सत्ताधारी आमदारांची लागली प्रतिष्ठा पणाला : बाजार समितीच्या मैदानात उतरले ७० उमेदवार !
सोलापूर : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वीपासून अनेक राजकारण शहरात दिसत असतांना आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता सरळ सरळ दोन भाजप आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल…
सोलापुरात निवडणुकीची लगबग : दोन देशमुख आमदारांची रंगली चाय पे चर्चा !
सोलापूर : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जशी जशी जवळ येत आहे तशा अनेक घटना घडत असतांना आता आमदार सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजता दुसरे…
तर बाळासाहेबांनी यांच्या बुडावर लाथच घातली असती ; मंत्री बावनकुळेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. राज्यातील शिवसैनिकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून ठाकरेंकडून करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागातील ठाकरे…