Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
“बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए…”; बॅनरबाजीने दिली प्रतिउत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही शहरात होणाऱ्या टीकेला बॅनरबाजीच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम सुरु असतांना आता स्टॅडअॅप कॅामेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यरचना…
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर : आज राज्यसभेत मांडणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या संसदेत बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. पहाटे २ वाजता झालेल्या मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ जणांनी बाजूने तर २३२ जणांनी विरोधात मतदान केले.…
कॉंग्रेसचा सरकारला इशारा : महायुती ‘गजनी सिंड्रोम’ने ग्रस्त !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ५ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत सांगितले होते की, व्हिजन महाराष्ट्र 2029…
बुलाढाण्याचा बब्या ठरला हन्नुर केसरीचा मानकरी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
उपसरपंच सागर कल्याणशेट्टी मित्र परिवाराच्यावतीने आयोजित हन्नूर केसरी बैलगाडा शर्यतीत खंडेश्वरी प्रसन्न ईश्वर आटोळे यांचा बाळ्या ( बारामती) व फौजी ग्रुप (बुलढाण) यांच्या बब्याने प्रथम क्रमांक पटकावित हन्नूर…
महाआरोग्य शिबिरात २५१५ रुग्णांची तपासणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य सर्वरोग निदान शिबीरात २ हजार ५१५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.तसेच आयोजित रक्तदान शिबिरात ३२१ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान…
अजित पवारांनी भरला दम : ‘त्या’ गँगला सुतासारख्या सरळ करेन !
बीड : वृत्तसंस्था
महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहे तर बीड जिल्ह्यात राखेच्या, वाळूच्या गँगसह इतर ही सगळ्या गँग इथेच आहेत. त्या सुतासारख्या सरळ करायच्या असून जो कोणी…
दादांचे मोठे विधान : चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दोन्ही पवार गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या…
देशात आता शेकडो अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या महिन्यापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती १.७४ टक्क्यांनी वाढणार आहेत. याचा थेट परिणाम मधुमेह, हृदयरोग, संसर्गजन्य आजार आणि वेदनाशामक औषधे…
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा : आता वैद्यकीय शिक्षण मिळणार मराठीतून !
मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी या प्रसंगी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. कार्यक्रमावेळी…
पालकमंत्री गोरे जिल्हा दौऱ्यावर :आ. कल्याणशेट्टी यांच्यासह दिलीप माने यांच्या निवासस्थानी भेट अन…
सोलापूर : प्रतिनिधी
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे शहराच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार 2 एप्रिल रोजी ते सोलापुरात मुक्कामी राहणार आहे. या…