Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मराठवाडासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे संकट कायम !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असलेल्या मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला. पण अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या…
मनसे ॲक्शन मोडवर : औरंगजेब आम्ही इथे गाडला, संभाजीनगरमध्ये बॅनर बाजी
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा निमित्त आयोजित मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले होते. यावेळी बोलताना औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर…
एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात : ५ ठार तर २६ जखमी !
बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले…
सोलापूरला मंत्री बघणे अवघड आहे ; आ.देशमुखांचा घराचा आहेर !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारमध्ये छोट्या मोठ्या कारणाने नेहमीच वादाची ठिणगी व रुसवे – फुगवे चव्हाट्यावर येत असतांना आता पुन्हा एकदा सोलापूर येथे एका कार्यक्रमात तब्बल पाच वेळा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांनी विधान…
‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला’ असा बोर्ड लावा !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवर मोठा वाद सुरु झाला होता तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाडव्याच्या भाषणात औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले होते. यावेळी…
राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : ई-बाइक टॅक्सीला परवानगी !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात आली असून राज्यात केवळ ई-बाइक टॅक्सीला परवानगी असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या…
मुंडे पुन्हा येणार अडचणीत : अंजली दामानियांचे गंभीर आरोप !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अनेक अडचणीत असतांना आता पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्याने आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. धनंजय…
सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रसिद्ध सरकारी वकील ऍड. सर्जेराव जाधव यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा मोह सोडवा ; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहविभाग आहे, त्यामुळे सर्वच विरोधक राज्यातील गुन्हेगारी फोफावत असतांना गृहमंत्री पदाचा राजीनामा मागत आहे. आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…
आ.धस यांचा खळबळजनक दावा : माझा खून करण्यासाठी माणसे मुंबईत आणली !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सतीश भोसले हा हरिणाची शिकार करुन सुरेश धस…