Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
संभाजी भिडे यांचा मोठा दावा : छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक वादंग उठत असतांना आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने राज्याचे राजकारण तापण्याची मोठी शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजेंनी…
मराठा सेवा संघ पंचायत समिती शाखा अध्यक्षपदी राहुल शिंदे
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखा अंतर्गत पंचायत समिती शाखा अध्यक्ष म्हणून अक्कलकोट पंचायत समिती शाखा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान ही निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. मराठा…
राज्यात नवा वाद उफाळणार : कुणाल कामराचे मनसेने मानले आभार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दोन दिवसापासून कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले होते. एका शोमधील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या गाण्याच्या बोलवरुन शिवसैनिक संतापले. त्यांनी…
मोठी बातमी : प्रशांत कोरटकरची कबुली : सावंतांना मीच केला फोन !
मुंबई : वृत्तसंस्था
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने…
अक्कलकोट विद्युत विभागाचे विभाजन करून नव्या उपविभागाच्या निर्मितीस मंजुरी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासून असलेली मागणी लक्षात घेऊन अक्कलकोटच्या विद्युत उपविभागाचे अक्कलकोट उपविभाग एक आणि उपविभाग दोन असे विभाजन करण्यास
राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
अक्कलकोटमध्ये आता स्वामी भक्तांची होणार डिजिटल यंत्राद्वारे गणना
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मात्र या गर्दीची अचूक माहिती आणि रोज येणाऱ्या भाविकांची नेमकी संख्या किती हा आकडा कळण्यासाठी अक्कलकोट…
देशमुख हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद : कराडने गाइड केले ?
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी उज्ज्वल निकम कोर्टात युक्तिवाद केला. संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाइड केले, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम…
अल्पवयीन मुलाने दिली खुन्नस अन सात जणांनी केला कोयत्याने वार !
पुणे : वृत्तसंस्था
’तू आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले,’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी कोयत्याने वार करून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलास गंभीर जखमी केले. कारेगाव (ता. शिरूर) येथील प्लेस्टोअर सोसायटीसमोर ही घटना घडली. या…
आ. पडळकरांचा गंभीर आरोप : रोहित पवारांनी आपल्यावर हल्ला घडवून आणला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी सुरु असणा आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप आ.रोहित पवार यांच्यावर केला आहे.
आ.गोपीचंद पडळकर म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…
चाहते चिंतेत : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या हाताला फ्रॅक्चर !
मुंबई : वृत्तसंस्था
नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. मात्र तिच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…