ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

दादांनी काढली नेत्यांची लाईकी : पाया पडायच्या नादात पडू नका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता अजित पवारांनी विरोधकांसह अनेकांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले कि, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे…

उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का : दिग्गज महिला नेत्या दादांच्या साथीला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेत्यांसह पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत असतांना आता महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी…

सावधान : रील पाहण्याच्या व्यसनामुळे होवू शकतो ‘हा’ आजार !

इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करणे, सोशल मीडियावर मीम्स शेअर करणे, सोशल प्रोफाइल अपडेट करणे आणि रील-लाइफची वास्तविक जीवनाशी तुलना करणे आता सामान्य झाले आहे. सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. ज्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक आणि…

‘त्या’ हॉटेलचे परवाने रद्द करणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत असतांना आता कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे…

बोगस पोलीस नव्हे तर तोतया जिल्हाधिकारी : पोलिसांनी अशी केली अटक !

मालेगाव : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यात बोगस पोलिसांचा सुळसुळाट वाढलाय त्यातच आता बोगस जिल्हाधिकारी बनून नागरिकांना गंडा घालणारी घटना मालेगावात उघड झालीय.  नाशिकच्या मालेगावमध्ये नोकरी तसेच सरकारी जागेवर घरे बांधून देण्याचे…

चक्क कचऱ्यामध्ये आढळले अर्भक !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील दौंडमधून धक्कादायक बातमी समोर आलीय. चक्क  कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे. या  धक्कादायक प्रकारामुळे दौंडच्या बोरावकेनगरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. ही…

संविधानाला बदलले तर सत्ता जाईल ;  विजय वडेट्टीवारांची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभेत आज संविधानावर चर्चा सुरू झाली. त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान हा सर्वच धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे नमूद करत त्याची पायमल्ली कोणत्याही स्थितीत सहन करणार नसल्याचा…

शिवप्रेमी झाले प्रशांत कोरटकर विरोधात आक्रमक ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त !

कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून दुपारी 2:45 वाजता…

त्यामुळे आमच्यातली युती तुटली ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा शिवसेना - भाजप युती कशी तुटली? यावर टीका टिप्पणी सुरु झाली आहे. यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - भाजप युती कशी तुटली? याविषयी मोठे विधान केले आहे. तत्कालीन शिवसेनेच्या युवराजांनी…

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने खिल्ली उडविली होती. त्यानंतर राज्याचे चांगलेच राजकारण तापल्यानंतर आता पुन्हा एकदा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका…
Don`t copy text!