ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘खोक्या’चा नवा व्हिडीओ व्हायरल : पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता ‘खोक्या’ पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन व्यक्तींना मारहाण करणे तसेच हरणांच्या शिकार केल्याप्रकरणी…

सोलापूर : मानलेल्या भावासह प्रियकराने केला ३४ वर्षीय विवाहितेवर अत्याचार !

बार्शी : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे देखील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मानलेल्या भावाने व प्रियकराने मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला…

तरुण-तरुणींसाठी महत्वाची बातमी : राज्यात होणार १० हजार पोलिसांची भरती !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील तरुण पोलीस भरती होण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या तरुण-तरुणीसाठीं महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांची भरती करण्यास मंजुरी…

३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा.

मुंबई : वृत्तसंस्था एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आमदार गोपिचंद पडळकर व…

सोलापूरवरून नागपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मध्यरात्री भीषण अपघात : २५ प्रवाशी गंभीर !

यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतना आता सोलापूर वरून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने नागपूर तुळजापूर महामार्गावरील पुलाला धडक दिल्याने भीषण अपघात ल्याची घटना रविवारी मध्यरात्री दरम्यान ३:३०…

मोठी बातमी : नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर चालविला बुलडोझर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर येथे औरंगजेबाची कबर हटवण्यावरून हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. नागपूर महानगरपालिकेने त्यांना स्वतःहून बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला होता, जो…

“तो कधी निवडून आलाय का?” ; अजित पवारांचा टोला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, “मूळ विषय बाजूला राहिले आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. संपूर्ण विधानसभेतच खोक्याभाई भरले आहेत. एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात? मनात…

मुख्यमंत्र्यांचा इशारा : …आता त्यांना धडा शिकवावा लागेल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसपासून अनेक वादंग निर्माण होत असतांना आता एका स्टँड-अप कॉमेडीयनने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेपार्ह टीका केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे…

आ.सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थिती हिंदू मुस्लिम बांधावासाठी ‘ दावत ए इफ्तार’ !

अक्कलकोट : प्रतिनिधी भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नन्नूभाई कोरबू मित्रपरिवार तर्फे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सर्व हिंदू मुस्लिम बांधावासाठी ' दावत ए इफ्तार'चे आयोजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थित हिंदू…

अक्कलकोटच्या कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेले कमलाराजे चौकातील आयलँड अखेर सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.मुख्याधिकारी रमाकांत डाके आल्यापासून शहरात अनेक गोष्टी नव्याने पाहायला मिळत आहेत.त्यांचा वृक्ष…
Don`t copy text!