Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
दादांचा वादा : लाडक्या बहिणींना २१०० नक्की देऊ मात्र हिशोब सांभाळावा लागतो !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे कधीही बोललेले नाही. मात्र, सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती परवानगी देत नाही. परिस्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की देऊ,” असा…
विधानसभेत सर्वच खोके भाई भरलेत ; राज ठाकरेंची सरकारवर टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय नेते आता पुन्हा एकदा सक्रीय झाले असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. त्यांनी आता महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढविला आहे.
राज ठाकरे…
उपमुख्यमंत्री शिंदेंची उडविली खिल्ली : समर्थकांनी केली स्टुडिओची तोडफोड !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यात स्टँडअप कॉमेडियन कार्यक्रम अनेक शहरात वादात सापडत असल्याने आता कुणाल कामराचा स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या राजकारणावरील व्हिडिओ वादात सापडला आहे. व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री…
‘राज’पुत्राला मनसेची मोठी जबाबदारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई महापालिकापूर्वीच सर्वच पक्षातील नेत्यांनी वातावरण तापविण्यास सुरुवात केली असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पहिल्यांदाच…
चुंगीतील अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला फटका
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक पडलेल्या या पावसामुळे
पिकांचे मोठे नुकसान झाले असून कुरनूर- चुंगी रस्त्यावरील…
जस्टिस वर्मा यांच्या घरात गोण्यांमध्ये जळालेल्या नोटा ; फोटो, व्हिडीओ व्हायरल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला लागलेली आग आणि रोख रक्कम मिळाल्याच्या प्रकरणात एक नवीन वळण आलं आहे. मुख्य न्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांच्या आदेशावरुन जस्टिस वर्मा यांच्या घरातील आतील फोटो आणि व्हिडिओ जारी…
शिंदेंच्या नेत्याने केला जयंत पाटलांबाबत मोठा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत असतांना आता मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली.…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले !
मुंबई : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची…
नारायण राणेंचा गंभीर आरोप : चार फटके दिले तर सर्व कळेल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून राज्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरण जोरदार चर्चेत आहे. यात आता दिशाच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप…
कोरटकरला अटक होणार म्हणजे होणारच : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. तर आता इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी पोलीस प्रशांत कोरटकर याला अटक करतील म्हणजे करतीलच असे…