ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

उन्हाळ्यात नेहमीच तरुण दिसण्यासाठी ‘लिंबू’ चा आहे महत्वाचा वापर !

राज्यात गेल्या काही दिवसापासून कडक उन्हाळा सुरू झाला असून या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेय पित असतो. अशातच या दिवसांमध्ये लिंबाचा वापर जास्त होतो. कारण उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि इलेक्ट्रोलाइटस…

मोठी बातमी : भाजपने दिली विधान परिषदेसाठी ‘या’ नेत्यांना संधी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संदीप जोशी आणि दादाराव केचे यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी…

धक्कादायक : तरुणाचे हात पाय तोडून केले शीर आणि धड वेगळे अन विहिरीत फेकले !

पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी उघडकीस येत असतांना आता अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १८ वर्षांच्या तरुणाचा अत्यंत निर्घूणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाचे हात पाय कट करून शीर आणि धड…

कर नाही तर डर कशाला? महायुतीमधील मंत्र्यांचे विधान !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले होते मात्र आता माणिकराव कोकाटे यांना आपल्या शिक्षेतून दिलासा देताना न्यायालयाने नोंदवलेले…

राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक देहू नगरीत दाखल !

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 375 वा बीज सोहळ्यानिमित्ताने देहू नागरीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांचा 375 वा तुकारामबीज सोहळा आज देहू नगरीत पार पडणार आहे. दरम्यान…

तरुण तरुणींसाठी महत्वाची बातमी : चांगला पगार हवा असेल तर ‘या’ पदव्या महत्वाच्या !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुण आज देखील मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे मात्र जे तरुण तरुणी शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. तरुणांना चांगल्या पगारासह उत्तम सुविधांची नोकरी मिळवण्याची इच्छा असते. मात्र,…

राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय : घरकुल बांधणाऱ्यांना मिळणार ५ ब्रास मोफत वाळू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने घरकुल बांधणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि आनंददायी निर्णय घेतला आहे. राज्यातील घरकुल बांधणाऱ्यांना आता पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली…

दुध उत्पादक शेतकऱ्यांची घालमेल : दूध अनुदानाची अद्याप प्रतीक्षाच !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीच्या सरकारने दूध दरातील तफावत दूर करून शेतकर्‍यांना अनुदानाच्या रूपाने मदत करण्यासाठी लिटरमागे अनुक्रमे पाच ते सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच रखडलेले…

आता लवकरच मुंडेंची आमदारकि जाणार ; करुणा मुंडेंचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक व्हिडीओ समोर आले असतांना आता बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह काहीजणांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक…

संजय राऊतांचा गोप्यस्फोट : शिंदे कॉंग्रेसमध्ये जाणार….

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उघडपणे ‘आमच्याकडे या आम्ही पाठिंबा देऊ’, असे म्हणत…
Don`t copy text!