Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पिंपळगाव सैलानी यात्रेमध्ये आज परंपरागत नारळाचा होळी उत्सव !
बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील बुलढाणा जिह्यातील पिंपळगावसैलानी येथे गुरुवारी १३ मार्च रोजी हजारो नारळाच्या होळींची प्रथा असलेल्या हाेळीचा उत्सवसाजरा केला जाणार आहे. या होळीत नारळालाबाहुले, गोटे, बिबे, लिंबू, खिळे ठोकून ते…
अग्निहोत्र दिनाच्या पूर्वसंध्येला भजनसंध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जागतिक अग्निहोत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शिवपुरीत सुप्रसिद्ध गायक अतुल बेले आणि सहकाऱ्यांच्या भजन संध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले. शिवपुरी येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेले भक्तिमय वातावरण,सर्वत्र…
शिवपुरीतील अग्नि मंदिर मानवधर्मासाठी ऊर्जा स्थान बनेल
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री क्षेत्र शिवपुरीत उभारण्यात येत असलेल्या नवीन अग्नि मंदिरामुळे संपूर्ण मानव समाजाला एक प्रकारची दिशा आणि वैश्विक ऊर्जा प्राप्त होईल.हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल आणि नक्कीच संपूर्ण मानव धर्मासाठी हे…
पाणीपुरी खाणे बेतले जीवावर : ३० जणांना झाला विषबाधा !
भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील तरुण तरुणीना नेहमीच पाणीपुरी खाणे खूप आवडत असते मात्र याच तरुण तरुणीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी…
शक्तिपीठ महामार्ग करायचा आहे, पण तो ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांनी हा महामार्ग रद्दबातल करण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे…
शिंदेंच्या नेत्यांचे मोठे वक्तव्य : लाडकी बहिण योजना बंद करू…
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती आता सध्या राज्य सरकारद्वारे राबवली जाणारी लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. या योजनेंतर्गत दिली जाणारी रक्कम 2100 रुपये केली जाणार…
आरबीआयची मोठी घोषणा : १०० व २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे, परंतु त्यांच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल होणार नाही. या नवीन…
महत्वाची बातमी : अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; दोन पदांसाठी एकच फॉर्म
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील तरुण तरुणीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर…
मंत्री राणेंच्या कार्यकर्त्यांची मुस्लीम कुटुंबाला मारहाण ; राजकीय वातावरण तापले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लीम कुटुंबाला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना वर्षभरापूर्वीची आहे. पण आज हे पीडित कुटुंब न्यायाच्या मागणीसाठी…
पोलिसांची मोठी कारवाई : ‘खोक्या’ ला प्रयागराजमधून केली अटक
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली असतांना आता पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. सतीश भोसले याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत…