ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

ब्रेकिंग : खा.शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुण्यात उपचारासाठी रवाना !

पुणे : वृत्तसंस्था ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते बारामतीत असताना त्यांना ताप, खोकला आणि कफचा त्रास जाणवत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल…

चार महिन्यांच्या मुलीसह प्रचार, आणि ‘कमळ’ने झेंडा फडकवला !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्हा परिषदेच्या निकालात माळशिरस तालुक्यात भाजपने अनपेक्षित विजय मिळवला आहे. तालुक्याच्या प्रतिष्ठित दहिगाव गटात संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव करत, मोहिते पाटील आणि…

सांगोला तालुक्यात शिंदे शिवसेनेचा दमदार विजय; दादासाहेब लवटे विजयी

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने आपले खाते उघडले असून, 2026 च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे. महूद गटामधून शिंदे शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब लवटे…

माळशिरसमध्ये माजी आ.सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय !

सोलापूर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी उत्साहात मतदान केले. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ६८.२८% मतदान…

मोहोळ तालुक्यात मतदान यंत्रावरून संभ्रम; आयोगाचे स्पष्टीकरण

सोलापूर : वृत्तसंस्था मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.…

खडकाळ जमिनीवर उभे राहतेय हिरवे स्वप्न : सोलापुरातील शेतकऱ्यांचा जंगलनिर्मितीचा निर्धार

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथे एक अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. खडकाळ आणि कोरड्या जमिनीवर जिथे पूर्वी केवळ झुडपे वाढत होती, तिथे आज शेतकरी प्रमोद इंगळे यांच्या पुढाकारातून जंगल…

मे डे’ कॉल का नाही? अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न”

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी एक धक्कादायक दावा केला. अजित पवार यांच्या विमानात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर…

‘फुकट प्रसिद्धीसाठी भडक वक्तव्ये’; शहाजीबापू पाटलांचे खडेबोल !

सोलापूर : वृत्तसंस्था  सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. फुकट…

शेगावात भक्तीचा महासागर; गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ७५०हून अधिक दिंड्यांची हजेरी !

शेगाव :  वृत्तसंस्था  संत श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगाव नगरीत भक्तीचा अक्षरशः महासागर लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भजनी दिंड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, आतापर्यंत ७५० हून अधिक…

मोहोळमध्ये ईव्हीएमवरून मध्यरात्री गदारोळ; हॉटेलमध्ये राखीव मशीन्स आढळल्याचा दावा !

सोलापूर : वृत्तसंस्था  जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील हॉटेल स्वराज्य येथे मध्यरात्रीच्या सुमारास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही व्यक्ती ईव्हीएम मशीन घेऊन हॉटेल परिसरात जात असल्याचे लक्षात येताच…
Don`t copy text!