Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : पोलिसांच्या दाव्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हाच असल्याचा दावा बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात केला आहे. या आरोपपत्रात वाल्मीकचा उल्लेख आरोपी क्रमांक 1 असा करण्यात आला आहे.…
ठाकरेंना मोठा धक्का : आमदाराने दिली शिंदेंना साथ !
पुणे : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत असतांना आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार असून, ठाकरे गटातील आणि इतर नेते पक्षात दाखल होते…
आजपासून व्यावसायिकांना मोठा फटका : गॅस सिलिंडर महागला !
मुंबई : वृत्तसंस्था
दरवर्षी मार्च महिन्यात आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर ६ रुपयांनी महाग झाला आहे. म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांच्या नामांकनांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याशिवाय,…
स्वारगेट बस डेपो बलात्कार : वकिलांचा मोठा दावा : दोघात होती महिन्यापासून ओळख !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये…
फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी प्रल्हाद जाधव तर उपाध्यक्षपदी अमर शिंदे यांची निवड !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
, दि.१३ : अक्कलकोट येथील प्रसिद्ध अशा श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी किणीवाडी येथील सेवा निवृत्त शिक्षक तथा जेष्ठ सभासद प्रल्हाद जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अमर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात…
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा : आता सरकारच्या योजना थेट व्हॉट्सॲपवर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई येथे आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत असून त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.…
राज्यात खळबळ : भाजपच्या नेत्याच्या मुलाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
रायगड : वृत्तसंस्था
राज्यभर सध्या पुणे श्र्हातील स्वारगेट एसटी स्टॅडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच रायगडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगडच्या पेणमध्ये भाजप महिला आघाडी पदाधिकारीच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर…
पाकिस्तानातून आला धमकीचा फोन : ‘या’ नेत्याच्या कार्यालयाला उडविण्याची धमकी !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक नेते, अभिनेते व उद्योजकांना नेहमीच धमकीचे फोन येत असतात मात्र आता मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई वातूक पोलिसांना मिळाला आहे. व्हॉट्सॲपवर हा मेसेज…
मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला सल्ला : म्हणाले थेट समाजमनावर परिणाम होतो !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरातील स्वारगेट प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेने 'प्रतिकार' न केल्याच्या मुद्यावर बोट ठेवणाऱ्या गृह राज्यमंत्री योगेश…
नोकरवर्गासाठी बातमी : व्याजदराबाबत EPFO ने घेतला महत्त्वाचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२4-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के एवढा व्याजदर कायम ठेवला आहे. देशातील सुमारे ७ कोटी नोकरवर्गासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
२०२४-२५…