ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मोठी बातमी : राज्याच्या राजकारणात प्रियांका गांधींनी मारली इंट्री

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून नुकतेच काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीवर आरोप केले आहेत. विकासाच्या नावाखाली राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात…

हरियाणात काँग्रेस विजयी होणार ; संजय राऊतांचा विश्वास !

मुंबई :  वृत्तसंस्था देशातील हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातील काँग्रेस आघाडीवर होती. मात्र काही वेळाने भाजपने मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय…

सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजना लागणारी वीज ही सोलरद्वारे देणार !

सोलापूर : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून दुसरीकडे महायुती सरकारचे मंत्री राज्यातील अनेक भागात 'लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमांना उपस्थिती देत असून नुकतेच सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस…

शिंदेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट : भाजपने दिली होती मुख्यमंत्री पदाची ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या काही दिवसावर विधानसभा निवडणूक येवून ठ्पल्या असून त्या अनुषंगाने सर्वक्ष पक्षांकडून जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक…

इंदापूरला झालेला कार्यक्रम फलटणला करणार : दादांना देणार शरद पवार धक्का !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्या सोबत घेवून विधानसभेला सामोरे जात आहे. त्यापूर्वी आता अजित पवार गटातील नेत्याना आपल्या सोबत घेणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगू लागली आहे.…

उद्या अक्कलकोट दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मंगळवारी )अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर…

‘लाडक्या बहिणींची होणार दिवाळी गोड’ सरकार देणार ॲडव्हान्स हप्ते ; वाचा किती मिळणार पैसे…

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणूक यंदा दिवाळीनंतर होणार असल्याचे चित्र असल्याने सरकारने यंदाची दिवाळी लाडक्या बहिणींना गोड केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत २.५२ कोटी महिलांनी…

भाजपला मोठा धक्का : हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली तुतारी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना नुकतेच भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र…

सोलापुरात महिला नेत्याचे सूचक वक्तव्य : पत्रकारांनो अलर्ट राहा !

सोलापूर : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नुकतेच शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “महाराष्ट्राचे…

हिंदुत्ववादी मुद्यांना बगल दिल्याने संघाची भाजपवर नाराजी ?

मुंबई : वृत्तसंस्था कुठल्याही क्षणी राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणुकांना अवघ्या महीना – दीड महिन्याचा कालावधी असून सर्व पक्ष जय्यत तयारीनिशी मैदानात उतरले आहे. महायुती असो किंवा मविआ, सर्वांनीच कंबर कसून तयारी सुरू…
Don`t copy text!