Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शिर्डीतील हायप्रोफाईल भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड !
शिर्डी : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून साईबाबांची शिर्डीत गुन्हेगारीमुळे प्रचंड चर्चेत आली असून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भावित येत असतात. आलेला भाविकांनी पैशासाठी त्रास देत असलेल्या भिकाऱ्यांची धडपड मोहीम…
आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा : कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून महायुती सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या विरोधकांनी पुन्हा एकदा महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याने राजकारण तापले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना भिकारी…
दादांचे टेन्शन वाढणार : दोन मंत्री आले अडचणीत !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार यांचे टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. तर अजित पवारांना दोन मंत्र्यांमुळे संकटात देखील आले आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात…
देशातील १३ राज्यात पावसाचा अंदाज !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात बदलत्या हवामानामुळे शुक्रवारी १३ राज्यांमध्ये हवामान खात्याने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य प्रदेशात शुक्रवारपासून दिवस आणि रात्रीचे तापमान पुन्हा कमी होईल. हवामान खात्याने तापमानात २…
आज अर्ज उद्या कर्ज : आ.धस यांचे पुन्हा मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासुन महायुतीचे मंत्री मुंडे यांच्यावर भाजपचे आ.सुरेश धस गंभीर आरोप करीत असतांना पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मंत्री…
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणी वाढल्या : न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांना आणि त्यांच्या भावाला नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा…
खळबळजनक : उपमुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आला आहे. शिंदे यांची गाडी…
राजपुत्राची कार्यकर्त्यांना तंबी : काम होत नसेल तर पद सोडा !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाला आपण देखील तेवढेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच…
महत्वाची बातमी : साखरेच्या किमतीत होणार मोठी वाढ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून भारतातील साखरेच्या किंमतीत ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खराब हवामान आणि साखर निर्यातीमुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे साखरेच्या किंमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. साखर हा…
राज्यातील लाडक्या बहिणी संकटात : ९ लाख महिला योजनेतून बाहेर !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या दीड हजार रुपये महिना देण्यात…