Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
खळबळजनक : विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाने केली शिक्षिकेला जबर मारहाण !
संगमनेर : वृत्तसंस्था
राज्यातील शिक्षण क्षेत्रातून अनेक खळबळजनक बातमी समोर येत असतांना आता संगमनेर शहरातून अशीच एक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मालदाड येथील माध्यमिक विद्यालयात किरकोळ वादातून शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच…
पाणीपुरीवर भन्नाट ऑफर : पाणीपुरी खा अन मिळवा २१ व ३० हजार रुपये !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील छोटे मोठे व्यापारी आपल्या उद्योगात अनोखी ऑफर ठेवून चर्चेत येत असतात तर आता नागपूर शहरातील एका पाणीपुरी विक्रेत्याने भन्नाट ऑफर ठेवली आहे. पाणीपुरी चाहत्या खवय्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. नागपुरात…
मी त्यांचा शिरच्छेद करेल : अभिजित बिचुकले संतापले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली. राहुल सोलापूरकर यांच्या…
आपली माणसं मारून टाकणार्याचं का तोंड बघायचं? जरांगे पाटील धसांवर बरसले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह भाजपचे आ.सुरेश धस एकाच व्यासपीठावरून मंत्री मुंडे यांना कोंडीत पकडत असतांना नुकतेच शुक्रवारी आ.धस यांनी चक्क मंत्री मुंडे यांची…
राज्यात नवे फौजदारी कायदे लागू करा ; गृहमंत्री शाहांचे आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीत तीन नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्रात फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत…
महाकुंभ जाणाऱ्या बोलेरोचा झाला चक्काचूर : १० भाविक ठार तर १९ जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाकुंभ सुरु असल्याने कोट्यावधी भाविक सहभागी होत असतांना आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बोलेरो आणि बसमध्ये धडक झाली. यात १० जणांचा मृत्यू…
बसला लागली अचानक आग : थोडक्यात अनर्थ टळला !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखाण्याजवळ एका एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कसलीही हानी झाली…
शासन आदेश जारी : आता सरपंच, उपसरपंचाचे मानधन इतके वाढणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेत असतांना आता विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने २४ सप्टेंबरला सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होतो.…
खळबळजनक : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्याला आग !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून रेल्वे रुळावर अपघात होण्याचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच…
…तेव्हा यांच्या तोंडाला बूच बसली होती का?” : संजय राऊतांचा टोला
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये गेल्या दोन दिवसापासून अंतर्गत शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली…