ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राज्यात शुक्रवारी होणार ‘ऑपरेशन टायगर’

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन टायगर' सुरु असून आता नाशिक जिल्ह्यात देखील हे ऑपरेशन होणार असल्याची जोरदार चर्चा असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत…

शिंदेंच्या सत्कारामुळे महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप !

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. यावेळी पवारांनी शिंदे यांचे…

कॉंग्रेसमध्ये होणार मोठे बदल : नव्या नेत्यांना मिळणार संधी ?

नागपूर : वृत्तसंस्था देशासह राज्यातील अनेक निवडणुकीत कॉंग्रेसला अनेक धक्के बसले असतांना आता दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात संघटनात्मक बदल करण्याच्या पवित्र्यात आहे. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अमित…

कॉंग्रेसला धक्का : महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक पक्षातील नेत्यांसह कार्यकर्ते महायुतीमधील तिन्ही पक्षात प्रवेश घेत असतांना आता  पुन्हा एकदा राज्यात कॉंग्रेस पक्षाला धक्का बसत आहे. कॉंग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

…हा तर महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का ; राऊतांची शरद पवारांवर टीका

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य वाढत असतांना आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्याने चक्क शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

समर्थ नगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरालगत असलेल्या अक्कलकोट समर्थ नगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर पूर्ण झाले असून त्याची सोमवारी सायंकाळी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यामुळे समर्थ नगर वासियांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. आता…

महत्वाची बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘या’ तीन निर्णयांना मंजुरी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये नेते नाराज असल्याची टीका विरोधक करीत असतांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या…

बापरे  : बारावीच्या परीक्षेला जाताना चारचाकी उलटली, ५ विद्यार्थी जखमी

छत्रपती संभाजीनगर  : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरु झाली असून आज पहिल्याच दिवशी परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या वाहनाला बिलोली गावाजवळील अपघात झाल्याची घटना दि.११ घडली. या दुर्घटनेत एकूण ५…

सोन्यासह चांदीच्या दराने केला विक्रम

जळगाव : वृत्तसंस्था राज्यात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु झाली असताना अनेकांनी लग्नाच्यापूर्वी खरेदी सुरु केली असून आता सोने चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच जागतिक धोरणांमुळे शेअर, क्रिप्टो सोडून गुंतवणुकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक…

राज्यातील ‘या’ गावाने घातली कोल्ड्रिंक्सवर बंदी !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरासह ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांसह तरुण अनेक व्यसनाच्या आहारी जात असतांना कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स शरीराला हानीकारक असल्याचे माहित असूनही अनेकांकडून सेवन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने…
Don`t copy text!