ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

…तर मी राजीनामा देण्यास तयार ; मंत्री मुंडेंचे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून अजित  पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले आहे तर दुसरीकडे मुंडे यांचे विरोधक त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागत आहे तर आता मंत्री मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली…

सिद्धिविनायक मंदिरात आता भक्तांसाठी ड्रेस कोड लागू

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईकरांचे अराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीच्या सिध्दिविनायक मंदिरात दर्शनाला जाताना मंदिर न्यासाकडून भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. भारतीय परंपरेला शोभेल असे कपडे परिधान करावे, फाटकी जीन्स, स्कर्ट,…

मोठी बातमी : प्रयागराजच्या चेंगराचेंगरीत २० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात येत आहेत. याच ठिकाणाहून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजच्या संगम काठावर मंगळवार-बुधवार रात्री १.३० वाजता चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत २०…

माजी शिक्षणमंत्र्यांनी घेतलेले निर्णय सरकारकडून रद्द ; आधीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अनेक मोठ मोठे निर्णय घेण्यात येत अताना नुकतेच आता राज्याचे शिक्षणमंत्री असताना दीपक केसरकर यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. एक राज्य एक गणवेश आणि पुस्तकांना वह्यांची पाने…

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्काराने सौ.अलकताई जन्मेजयराजे भोसले सन्मानित

अक्कलकोट : प्रतिनिधी मराठा मंदिर मुंबई संचलित श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशालेच्या वतीने हिरकणी महिला संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.अलकताई जन्मेजयराजे भोसले यांना राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

कार्तिकी यात्रेप्रमाणे माघ वारीचे नियोजन –  गहिनीनाथ महाराज औसेकर,

पंढरपूर : प्रतिनिधी दि. 02 ते 12 फेब्रुवारी दरम्यान माघ वारी संपन्न होत असून, दि.8 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य विषय आहे. या यात्रेला येणा-या भाविकांना कार्तिकी यात्रेप्रमाणे सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच माघ शुध्द 5…

खळबळजनक : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी तर अनेकजण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या महाकुंभाच्या मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली…

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य निवडणुका आता आणखी रखडल्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता तर त्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे जनतेचे लक्ष असतांना यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे…

ठाकरेंचे शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्यानंतर आता मुंबईसह नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव या पाच शहरांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले…

तरुण-तरुणींना आनंदाची बातमी : १० हजार पदाची होणार पोलीस भरती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तरुण-तरुणीचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होण्याची बातमी आली आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची १० हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर महासंचालकांनी सर्व पोलिस आयुक्त व…
Don`t copy text!