Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे सपत्नीक दर्शन
त्र्यंबकेश्वर : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे सपत्नीक दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिर सभामंडपात त्यांनी संकल्प पूजा अभिषेक केला. यावेळी त्यांचे समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री…
मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : ‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरवरून उठले वादंग
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसांनी छावा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र त्यापूर्वीच या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांना एकत्र नृत्य करताना…
शहांवर कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही ; शरद पवारांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर महायुतीच्या नेत्यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर आता महाविकास आघाडी मैदानात उतरत महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल करीत आहे. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरद पवार यांनी…
खळबळजनक : आयुध निर्माण कंपनीत स्फोट ; ५ जणांचा मृत्यू
भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील भंडारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. याठिकाणी असलेल्या आयुध निर्माण कंपनीत स्फोट होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना जवाहरनगर येथून समोर आली आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त…
नवीन वर्षात गृहिणींचे बजेट कोलमडले !
मुंबई : वृत्तसंस्था
देशासह अनेक राज्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नवीन वर्षाच्या सुरुवातीस गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. धान्य, डाळी, खाद्यतेल, खोबरेल, साबण, टूथपेस्ट आणि बेकरी उत्पादने आदींसह सर्वसामान्यांना दररोज लागणार्या…
ट्रॅप कॅमेर्यात कैद : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन रेडे ठार, वासरू गंभीर !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासह लगतच्या धाराशिव जिल्ह्यात गत दोन महिन्यापासून धुमाकूळ घालून असंख्य पाळीव प्राण्यांचा बळी घेणार्या त्या वन्य प्राण्यांचे व बिबट्याचे बार्शी तालुक्यात हल्ले सुरूच असून तालुक्यांतील धस…
“तुझी लय दहशत झाली, महिला तहसीलदाराला धक्काबुक्की !
टेंभुर्णी : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास टेंभुर्णीजवळ वाळूमाफियांनी कुर्डूवाडीच्या तहसीलदार प्रियांका आंबेकर (ठोकळ) यांना “तुझी लय दहशत झाली आहे. तू माझ्याच खड्ड्यावरील…
दोन्ही पवार एकत्र येणार ? शरद पवार यांनी फेटाळले
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात कालपासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले कि, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर…
एसटी महामंडळामध्ये भाढेवाढ करणे अपरिहार्य : मंत्री सरनाईक
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार आता अनेक निर्णय घेवू लागले असून आता एसटी महामंडळात संभाव्य भाडेवाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळामध्ये विसंवाद असल्याचे समोर आले आहे. एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडे वाढ करण्याचे…
हजारो तरुणांना मिळणार नोकरी : रेल्वेत निघाली मेगा भरती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुणांनी उच्चशिक्षण घेतले आहे तरी देखील नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत नसताना एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यातून अनेक तरुण तरुणीना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती बोर्डाने आज गुरूवारपासून…