ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

…आता त्यांना महायुती प्रवेश नाही ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

नागपूर : वृत्तसंस्था राज्यासह केंद्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे तर राज्यात भाजप मोठा पक्ष ठरलेला असतांना आता विरोधक टीकास्त्र सोडत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट…

मुलासमोर पत्नीवर कात्रीने वार ; पतीने केला खुनाचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना पुणे शहरातून समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर कात्रीने वार करून खून केला. त्यानंतर पती स्वतः खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला.…

मी साहेबांशी केव्हाही बोलू शकतो : अजित पवारांचे मोठे वक्तव्य !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीवर गेल्या काही दिवसपासून महाविकास आघाडीचे नेते टीकास्त्र करीत असतांना व सध्या महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरु असलेल्या वादावर नेते प्रतिक्रया देत असतांना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेल्या…

कृषी विभागाची मोठी कारवाई : 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण तापले असतांना आता कृषी विभागाचा देखील घोटाळा समोर येवू लागला आहे तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. बोगस पिक विमा…

मोठी बातमी : कपिल शर्माला पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमक्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आपल्या कॉमेडियन स्वभावामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्मा बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कॉमेडियन कपिल शर्माला पाकिस्तानातून ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. कपिलशिवाय अभिनेता राजपाल यादव,…

रेल्वे ट्रॅकवर मृत्यू तांडवाने जळगाव जिल्हा हादरला : १३ जणांचा मृत्यू

जळगाव : वृत्तसंस्था जळगावाच्या परधाडे रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. अफवा पसरताच प्रवासी ट्रॅकवर उतरले. त्यानंतर दुसऱ्या…

सोन्याच्या दरात मोठी वाढ

जळगाव : वृत्तसंस्था सोने भावाने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठत बुधवारी (२२ जानेवारी) ते ८० हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच घेतलेल्या निर्णयाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात…

अपात्र असल्यावर ‘लाडकी बहिण’ योजनेचे पैसे घेतले ? मंत्री तटकरेंची माहिती !

मुंबई : वृत्तसंस्था तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या पूर्वी राज्यात लाडकी बहिण योजना आणली होती. याच योजनेबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना…

…तर राज्य बंद पडू ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणातील एक आरोपी अद्याप अटकेत नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. जरांगे…

दादांनी दिली मंत्र्यांना तंबी : कुठल्याही धोरणात्मक मुद्यांवर बोलू नका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा योजनेतील कथित भ्रष्टाचाराविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या…
Don`t copy text!