ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सरपंच हत्या प्रकरण.. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या

पैठण, वृत्तसंस्था  बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे  संपूर्ण राज्यातलं वातावरण तापले आहे. या हत्येतील आणखी एक आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. दरम्यान सरपंच देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ…

वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष

बीड, वृत्तसंस्था  बीडमध्ये लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा नवीन वाद उफाळला आहे. खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड लाडकी बहीण योजना समितीचा अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मीकचे या योजनेचे…

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई, वृत्तसंस्था  राज्यात पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात घसरण तर काही ठिकाणी किमान तापमानात वाढ दिसून येत आहे. मात्र, हवेतील गारठा वाढल्याने थंडीचा कडाका कायम आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका…

मुंबईत HMPV दाखल, ६ महिन्यांच्या चिमुकलीला लागण

मुंबई, वृत्तसंस्था  भारतातील पहिला एचएमपीव्ही रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशातील इतर राज्यातही या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. कर्नाटकनंतर गुजरात आणि महाराष्ट्रातही एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात नागपूरनंतर आता…

फडणवीस सरकारने घेतले मोठे निर्णय

मुंबई, वृत्तसंस्था  आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.  वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहेत. हा राज्यातील…

संतोष देशमुख यांच्या भावाचा मोठा निर्णय

बीड, वृत्तसंस्था  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु त्यांनी मंगळवारी ही याचिका मागे घेतली आहे. धनंजय…

महाराष्ट्रात HMPV व्हायरसची हजेरी

नागपूर, वृत्तसंस्था  HMPV (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) ने भारतात हजेरी लावली आहे. चीनमध्ये या व्हायरसने रुग्णालयात रुग्णांची एकच गर्दी होत असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने…

संतोष देशमुख प्रकरणी एका अधिकाऱ्यासह दोघांना SIT मधून हटवलं

बीड वृत्तसंस्था  राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SIT ची स्थापना केली आहे. या SIT मधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे त्यांना भोवले आहे.…

संतोष देशमुख हत्याप्रकरणी शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई , वृत्तसंस्था संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तपासाची सद्यस्थिती आणि यामध्ये नाव येत असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपाल महोदयांनी घ्यावा, तसंच, इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजेयांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय…

मनोज जरांगेंवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुणे, वृत्तसंस्था  संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत. बीड, परभणीनंतर आता पुण्यातही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा…
Don`t copy text!