Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
भाजप पक्षात चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होतो ; मुख्यमंत्री फडणवीस !
नागपूर : वृत्तसंस्था
देशातील भाजप सारख्याच पक्षात चहा विकणाऱ्या मुलगा हा एका राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. कारण भाजप हा लोकशाहीने चालणारा जनतेचा पक्ष आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.…
देशमुख हत्या प्रकरणी पुण्यात निघाला भव्य मोर्चा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विविध मागण्यासाठी पुणे शहरामध्ये सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय, सर्व जाती - धर्मीय नागरिक सहभागी झाले. या…
मात्र मोदी सरकारने मराठी भोषेचा अध्यादेश काढला नाही ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही मराठी भाषेचे कसे तारक आहोत, याचे ढोल वाजवले गेले. मात्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भोषेचा दर्जा देण्यासंदर्भातला अध्यादेश काढला नाही. तर महाराष्ट्र सरकार देखील त्या…
राज्यात दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम
मुंबई : वृत्तसंस्था
उत्तरेकडील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात तो अधिक जाणवत असून पुढील दोन दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे. धुळे येथे शनिवारी राज्यातील नीचांकी 6.8 अंश तापमानाची नोंद करण्यात आली.…
भरमशेट्टी यांच्या स्मृतीदिनी हन्नुर येथे उद्या विविध कार्यक्रम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या आठव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या…
अन्नछत्र मंडळ वाहनतळ ते सोलापूर – मैंदर्गी बायपास जोड रस्त्याला लवकरच मंजुरी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ ते सोलापूर - मैंदर्गी बायपास रस्ता करण्याच्या दृष्टीने आपण सकारात्मक असून लवकरच या रस्त्याला मंजुरी देऊ आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करू. हा रस्ता…
कांदा उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेणार : केंद्रीय कृषीमंत्री चौहान
नाशिक : वृत्तसंस्था
केंद्रातील मोदी सरकारचे शेतकरी कल्याण हे लक्ष्य असून कांद्यावरील घटविण्यात आलेले निर्यातमुल्य आणि काही देशांसाठी उठविण्यात आलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरली. याच धर्तीवर आम्ही भविष्यातही कांदा…
मोठी बातमी : राहुल गांधींची गोपनीय परदेशवारी थांबणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची परदेश यात्रेची गोपनीयता संपणार आहे. ते कुठे प्रवास करतात, कोणासोबत प्रवास करतात आणि तिकीटासंबंधीची संपूर्ण माहिती सरकारकडे उपलब्ध असणार आहे. कारण, विमान…
लष्कराचे वाहन दरीत कोसळले : दोन जवान शहीद तर तीन गंभीर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू- काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन जवान शहीद झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बांदीपोरा जिल्ह्यातील सदर कूट पायीन भागाजवळ…
लाडकी बहिण योजनेत भोंगळ कारभार : आईचे पैसे मुलाच्या खात्यावर !
धुळे : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेचा दोन कोटी महिलांनी लाभ घेतला. या योजनेत काही जणांनी फसवणूक करून गैर मार्गाने सरकारचे पैसे मिळवले. मात्र राज्यभरात आता विविध…