Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यात थंडीचा कडाका वाढला
मुंबई वृत्तसंस्था
राज्यात थंडीची लाट पसरली असून संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. राज्यातील तापमानाचा पारा १० च्या खाली गेला आहे. धुळ्यामध्ये सर्वात नीचांकी ४.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील…
25 जानेवारीला काय होईल.. ? मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा
जालना, वृत्तसंस्था
मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील…
रेल्वेचा वेग वाढल्याने पुणे-सोलापूर प्रवास सुसाट होणार
पुणे, वृत्तसंस्था
पुणे-सोलापूर दरम्यानचा प्रवास आता सुसाट होणार आहे. सोलापूर-दौंड दरम्यान रेल्वेगाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून, पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी…
मुंबईत बोटचा भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू
मुंबई, वृत्तसंस्था
मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या. या दोन बोटी पैकी एका बोटीला नौदलच्या बोटीने धडक दिली. त्यानंतर ही बोट उलटली.…
राज्यात थंडीची लाट कायम, कुठे घसरला पारा..
सोलापूर, वृत्तसंस्था
राज्यात थंडीची लाट कायम असून मागील दोन ते तीन दिवसांपासून पारा कमालीचा घसरलाय. अनेक ठिकाणाचे कमाल आणि किमान तापमान घसरलेय. जम्मू काश्मीर, मानालीपेक्षाही महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान कमी होतं. ठिकठिकाणी शेकोट्या…
मंत्रिमंडळ विस्तार होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा
जालना, वृत्तसंस्था
रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या…
फडणवीसांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण द्यावे – मनोज जरांगे
मुंबई, वृत्तसंस्था
काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 19, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांचा समावेश आहे. नव्या मंत्रिमंडळात…
लाडक्या बहिणींनो डिसेंबरचा हप्ता या दिवशी मिळणार
मुंबई, वृत्तसंस्था
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर,…
पुण्यात तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
पुणे, वृत्तसंस्था
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10 हजार बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील…
“आरोपीला शिक्षा होईपर्यंत लढणार..”, जरांगेंचा इशारा
बीड वृत्तसंस्था
बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन हत्या केल्यानंतर काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर काल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर…