ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित तो नियम बदलणार

मुंबई वृत्तसंस्था  राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीये. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून…

लाडकी बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का ?

मुंबई वृत्तसंस्था  राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला भरपूर फायदा झाला. आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून तसेच…

राज्यात पावसाच्या सरी बरसणार

सोलापूर वृत्तसंस्था  फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात हवामान बदल झाल्याने राज्यातील काही भागांत पाऊस पडत आहे. आता कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.…

मनोज जरांगेंचा नव्या सरकारला इशारा

जालना वृत्तसंस्था  काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट…

ब्रेकिंग.. भंडारा जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

भंडारा वृत्तसंस्था  आज पहाटे पहाटे भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय…

“निवडणुकीच्या मैदानात असतो तर..”, मनोज जरांगेंचा मोठा दावा

पंढरपूर वृत्तसंस्था  मनोज जरांगे पाटील यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा…

चक्रीवादळामुळे राज्यात हलक्या पावसाची शक्यता

मुंबई वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसांपासून  राज्यात कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाल्यामुळे थंडी जाणवत होती. पण तामिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राताली वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील…

शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींसह देशभरातील नेत्यांची उपस्थिती राहणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्रातील नव्या सरकार स्थापनेसाठी शपथविधी होणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी केली. मात्र, अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिक…

एसटीचा प्रवास महागणार, इतकी होणार भाडेवाढ

मुंबई वृत्तसंस्था  तुम्ही लालपरीने प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. राज्यातील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर जनतेला आता महागाईला सामोरे जाण्याची तयारी करावी लागणार आहे. ‘गाव ते एसटी’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणारे राज्य परिवहन…

आता याच लाडक्या बहिणींना मिळणार लाभ

मुंबई वृत्तसंस्था  महिला सक्षमीकरणासाठी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1500 वरून 2100 रूपये करण्याचा…
Don`t copy text!