ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शिवशाही बसचा भीषण अपघात ! ११ जणांचा मृत्यू

गोंदिया वृत्तसंस्था  गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी (दि.२९) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास  घडली. या घटनेत २० ते २५ प्रवासी गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना…

भाजप महिला आघाडीने मोदींना रक्ताने लिहिलं पत्र

छ.संभाजीनगर वृत्तसंस्था  महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून भाजपा १३२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  अजित पवार या शर्यतीत नाहीत कारण त्यांनी देवेंद्र…

आनंदाची बातमी.. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

मुंबई वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित होताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली असून सध्या लगीन सराईचे दिवस सुरु आहेत.  मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅमची घट पहायला मिळाली आहे. दिल्ली, मुंबई,…

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा रश्मी शुक्लांची नियुक्ती

मुंबई वृत्तसंस्था  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळीत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक…

शेतकऱ्यांना झटका.. गाय दूध खरेदी दरात ३ रुपयांची कपात

मुंबई  वृत्तसंस्था  नुकताच विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असताना सीएनजी दरात वाढ करण्यात आली. त्यानंतर  आता 'गोकुळ'कडून गायीच्या दूध खरेदी दरात तब्बल 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गोकुळकडून दूध उत्पादकाकडून गायीच्या दुधाची 33…

आता मोठा लढा उभारणार – मनोज जरांगे

जालना वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी झाली असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब…

रोहित पवारांचे गंभीर आरोप : भाजप कार्यकर्त्यांनी स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा केला प्रयत्न

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या काही तासात जाहीर होणार असून त्यापूर्वी राज्यातील शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी एक खळबळजनक आरोप केल्याने राज्याचे लक्ष लागून आहे. भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी कर्जत-जामखेड…

राज्यात निकालापूर्वी ‘भावी मुख्यमंत्री’ पदासाठी पोस्टरबाजी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. त्याआधीच प्रदेशात पोस्टरबाजी सुरु झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी…

शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात ; भाजपच्या नेत्याचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर शरद पवार हे महायुती सोबत हातमिळवणी करू शकतात, असा खळखळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी आणि राज्याच्या…

महायुतीचे उमेदवारांना कोट्यावधीचे आमिष ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून उद्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल आम्ही…
Don`t copy text!