---Advertisement---

आनंदाची बातमी.. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

By team
On: November 26, 2024 5:36 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित होताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली असून सध्या लगीन सराईचे दिवस सुरु आहेत.  मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅमची घट पहायला मिळाली आहे. दिल्ली, मुंबई, पटना, जयपूर, लखनऊ या मोठ्या शहरांमध्ये सोने 300 रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती आहे.

यावेळी 24 कॅरेट सोन्याचा दर 78,700 रुपयांच्या वर आहे. याचसोबत 22 कॅरेट सोन्याचा दर 72,100 रुपयांच्या वर आहे.  भविष्यात सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

 

प्रमुख शहरातील सोन्याचे दर 

मुंबई

22 कॅरेट सोनं – 72,000 रुपये

24 कॅरेट सोनं – 78,550 रुपये

 

पुणे

22 कॅरेट सोनं – 72,000 रुपये

24 कॅरेट सोनं – 78,550 रुपये

 

लखनऊ

22 कॅरेट सोनं – 72,150 रुपये

24 कॅरेट सोनं – 78,700 रुपये

 

जयपूर

22 कॅरेट सोनं – 72,150 रुपये

24 कॅरेट सोनं – 78,700 रुपये

 

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं – 72,150 रुपये

24 कॅरेट सोनं – 78,700 रुपये

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!