ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मोठी बातमी : निकालापूर्वी भाजपला धक्का : नेत्यांनी हाती घेतली मशाल !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. यामुळे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता…

मतदानाचा वाढीव टक्का कोणाला धक्का देणार ?

अक्कलकोट : मारुती बावडे अक्कलकोट विधानसभा मतदार संघात अतिशय चुरशीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन होणार की पुन्हा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचीच सत्ता येणार याचा फैसला उद्याच होणार आहे. गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाची…

बच्चू कडू यांनी केला सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर झालेल्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सत्ता स्थापनेसाठी काँटे की टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत छोटे पक्ष…

राज्यात महाविकास आघाडीला किती जागा ? नाना पटोले यांनी सांगितले गणित !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून त्यानंतर आता एक्झिट पोलमुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. कारण अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी अशा कोणालाच…

माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्यास डॉ.भोयर जबाबदार : कराळे गुरुजी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. त्यातील उमरी मेघे येथील बुथवर जाऊन कार्यकर्त्यांसोबत वार्तालाप केल्यानंतर त्यांनी सांगितले की दुसऱ्या बुथवर ग्रामपंचायतिचा…

निकालाआधीच मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका

मुंबई वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दंड ठोठावला आहे. अतिशय संवेदनशील मुद्द्यावरून शासनाचे कान टोचत न्यायालयाने ही दंडात्मक कारवाई केली आहे.…

राज्यात ऐन थंडीत अवकाळी पावसाची शक्यता

पुणे, वृत्तसंस्था  राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाल्याने हळूहळू थंडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या तापमानात देखील घट नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरात…

पाथर्डीत भाजप महिला आमदारावर भयानक हल्ला

अहमदनगर, वृत्तसंस्था  काल राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले यावेळी काही ठिकाणी शांतात तर काही ठिकाणी वाद झाले. यावेळी पाथर्डीमध्ये मोठी घटना घडलीय.  पाथर्डीच्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक झाल्याची…

बीडमध्ये मतदान केंद्रासह ईव्हीएम मशीनची तोडफोड

बीड वृत्तसंस्था आज विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र शांतेत मतदान झाले. पण बीडमध्ये मतदानाला गालबोट लागलं आहे. परळी मतदारसंघातील घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी ईव्हीएम मशीन फोडले…

मनोज जरांगेंच्या विधानाने खळबळ.. ‘माझं शरीर मला..’

जालना वृत्तसंस्था  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली आहे. मी आता थोड्या दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही, अशी भाविनक साद मनोज जरांगे पाटलांनी घातली आहे. नाशिकच्या…
Don`t copy text!