---Advertisement---

मोठी बातमी : निकालापूर्वी भाजपला धक्का : नेत्यांनी हाती घेतली मशाल !

By team
On: November 22, 2024 2:24 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. यामुळे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माझ्यावर अन्याय झाला, अशा शब्दात मोठी खंत व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!