Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : कोकाटेंची दादांना ऑफर : सिन्नरमध्ये लाखो मतांनी निवडून आणू !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शरद पवार व अजित पवार गटात यंदाचे चांगलेच राजकारण तापले असतांना नुकतेच अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुक सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी ऑफर माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दिली आहे.…
ही त्रिकूट सरकारची अगतिकता ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विक्रमी 86 निर्णय घेण्यात आले. मागील दहा दिवसांपासून सरकारने निर्णयांचा धडाका…
हे गोरगरिबांचे सरकार ; मुख्यमंत्री शिंदेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून सत्ताधारी व विरोधक एकमेकावर आरोप करीत असतांना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर सडेतोड टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, महाराष्ट्रातील…
मोठी बातमी : रतन टाटा यांचे उत्तराधिकारी घोषित : एकमताने शिक्कामोर्तब
मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे उद्योगपती तथा टाटा ट्रस्टने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. बोर्डाने त्यांच्या नावावर एकमताने…
देशाचे अनमोल ‘रतन’ अनंतात विलीन : अंत्ययात्रा जाणवलेल्या ठळक बाबी
मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन झाले आहेत. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत…
भाजपला दुसरा मोठा धक्का : शरद पवारांनी नेत्यांना घेरले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहुल लागली असून गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी नेत्यांच्या रांगा…
आता ते कायम भावी राहणार : कॉंग्रेसच्या नेत्यांनी दादांच्या नेत्यांन डिवचले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असून आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका…
दसरा मेळाव्याची चाहूल : हरियाणात जे झाले ते राज्यात होणार नाही : जरांगे पाटील
जालना : वृत्तसंस्था
राज्यात नवरात्राची मोठी धामधूम सुरु असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करीत असतांना नुकतेच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार बीड जिल्ह्यातील नारायणगडावर, १२ ऑक्टोबरला दसरा…
गृहिणींना आजचा दिवस त्रासाचा जाणार !
मेष राशी
आजचा तुमचा दिवस आनंदाचा असणार आहे. तुमचे चांगले विचार सोसायटीत नवीन ओळख निर्माण करून देण्यात उपयोगी ठरतील. आज तुम्ही घरात डेकोरेशनचं काम करू शकता. कंत्राटदारांना आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभाचा आहे. वातावरणातील बदलामुळे तुमच्यातील…
हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचा दांडिया मोठ्या उत्साहात !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त न्यासाच्या परिसरातील श्री तुळजाभवानी माता…