ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘लाडक्या बहिणींची होणार दिवाळी गोड’ सरकार देणार ॲडव्हान्स हप्ते ; वाचा किती मिळणार पैसे…

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणूक यंदा दिवाळीनंतर होणार असल्याचे चित्र असल्याने सरकारने यंदाची दिवाळी लाडक्या बहिणींना गोड केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत २.५२ कोटी महिलांनी…

भाजपला मोठा धक्का : हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली तुतारी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना नुकतेच भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र…

सोलापुरात महिला नेत्याचे सूचक वक्तव्य : पत्रकारांनो अलर्ट राहा !

सोलापूर : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नुकतेच शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “महाराष्ट्राचे…

हिंदुत्ववादी मुद्यांना बगल दिल्याने संघाची भाजपवर नाराजी ?

मुंबई : वृत्तसंस्था कुठल्याही क्षणी राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. निवडणुकांना अवघ्या महीना – दीड महिन्याचा कालावधी असून सर्व पक्ष जय्यत तयारीनिशी मैदानात उतरले आहे. महायुती असो किंवा मविआ, सर्वांनीच कंबर कसून तयारी सुरू…

आमचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना अधिक बळकट करू !

मुंबई : वृत्तसंस्था सध्याच्या सरकारने योजनांबाबत अभ्यास न करता काम केले असून, राज्यात आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना अधिक बळकट करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली.…

मोठी बातमी : ठाकरेंनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र : मी सांगेल तेव्हा मुंबईला या !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असल्याने अनेक नेते पक्षाच्या जोरदार बैठकी घेवू लागले असतांना राज्यातील मनसे पक्ष देखील निवडणुकीसाठी सज्ज झाला असून राज ठाकरे देखील बैठकीच्या सत्रामध्ये गुंतलेले दिसून येत…

भरधाव ट्रकने शेकडो मेंढ्याना चिरडले !

नंदुरबार : वृत्तसंस्था खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे.…

नातेपुते जवळ भीषण अपघात ; चार जण जागीच ठार तीन जण जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच सातारा जिल्ह्यातील कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या बलेनो कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले. ही घटना…

दोन मजली इमारतीला भीषण आग ; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…

संतापजनक : तिसरीतील पाच मुलींचा जिल्हा परिषद शिक्षकाकडून विनयभंग

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर प्रकरणानंतर अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रात महिला तसेच शालेय मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खराडी जिल्हा…
Don`t copy text!