Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
दोघा बहीणींना अज्ञातांनी नदीत फेकल्याचा संशय : जिल्ह्यात उडाली खळबळ
अकोला : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भीमकुंड नदीत दोघा बहीणींना अज्ञातांनी फेकून दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या दोघी बहिणी काल दुपारपासून घरी न आल्याने त्या…
…म्हणून दिली होती स्थगिती ; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल !
ठाणे : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाण्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआर रिजनमध्ये काम हाती घेतले आहेत. आशियातील सर्वात मोठ्या लाईनचं उद्घाटन आज मोदीजी करत…
कॉंग्रेस भारत की सबसे बेईमान आणि भ्रष्ट पार्टी ; पंतप्रधान मोदी कडाडले !
मुंबई ; वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्याच्या सभेत भुयारी मेट्रो तीन मार्गिकेसह अनेक योजनांचे लोकार्पण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी…
चार महिन्यापूर्वी चोरीस गेलेला ट्रॅक्टर व पाणी टँकर सापडला
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सीमावर्ती भागात ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरीचे प्रमाण वाढले होते. हे प्रकरण आता पोलिसांनी गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.यात एका प्रकरणात चार महिन्यापूर्वी चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सोहळ्यास सोलापुरात रासपचा विरोध
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सोलापुर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी…
अनेक आमदारांना औषधांतून गुंगीचे दिले औषध ; खा.संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा पुरस्कार राजा माने यांना प्रदान
पुणे : प्रतिनिधी
एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाचा समर्पित जीवन गौरव पुरस्कार संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना एमआयटी विद्यापीठ व समुहाचे…
लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी सोलापुरात जोरदार तयारी !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन महिन्यापूर्वी लाडकी बहिण योजना जाहीर केली होती, त्यानंतर सरकारने प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले असतांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना…
एटीएसची मराठवाड्यात मोठी कारवाई : तीन तरुण दहशतवादी कृत्याच्या तयारीत असतांना अटकेत
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून नुकतेच एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. ते तिघेही दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय…
…आता माझी तर झोप गेलीये : शरद पवारांचे मोठे वक्तव्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी व महायुतीमध्येच लढत होणार असल्याचे चित्र असतांना यातच राज्यांमध्ये परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू…