Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे बिघडले गणित !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील वाशिम जिल्हा हा सोयाबीनचा हब मानल्या जातो. इथं ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. मागील दोन वर्षापासून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. या पिकाला मिळत असलेल्या अल्प दरामुळं शेतकऱ्यांचं…
भाजपात तिकीट वाटपावरून नाराजी ; शिंदेंना झुकते माप ?
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून महायुतीमध्ये जागावाटपची चर्चा सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत येत आहे. यावेळी पंतप्रधान ठाण्यात मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या लाईनच्या उद्घाटन करणार आहे. मुंबई…
मग माझी सटकते : उपमुख्यमंत्री चांगलेच भडकले
पुणे : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच विविध माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच बारामतीत गुरुवारी दि.३ आयोजित पत्रकार परिषदेवेळी काही प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री चांगलेच भडकले. तुम्ही काहीही प्रश्न विचारता. माझ्या…
…तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन ; जरांगे पाटलांचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या बैठका सुरु आहे. तर त्यांनी आता थेट गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि,…
सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : दोन ठार तर सहा जखमी !
सोलापूर : वृत्तसंस्था
देशात आजपासून नवरात्र सुरु झाली असून राज्यात देखील अनेक मंदिरामध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. तर नवरात्रौत्सवानिमित्त तुळजापूर येथून ज्योत घेऊन गावाकडे जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय…
शहांच्या वक्तव्यांचा फडशा आपण दसरा मेळाव्याला पाडू ; उद्धव ठाकरे
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून दुसरीकडे नुकताच दसरा मेळावा आल्याने या मेळाव्यातून अनेक नेते आरोप प्रत्यारोपाच्या फैरी उडविणार आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे…
मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा देशभरात जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज पासून शारदीय…
बदलापूर अत्याचार प्रकरण:शाळेचे ट्रस्टी अटकेत
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अत्याचार प्रकरण तापल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार होते. पण या दोन्ही…
जयहिंद शुगरकडुन वाहतुक व तोडणीदारांचीही बिले अदा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरला मागील वर्षी ऊस पुरवठा करण्यासाठी सहकार्य केलेल्या वाहतूक व तोडणीदारांची संपूर्ण बिले अदा करण्यात आल्याची माहिती प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख यांनी दिली. मागील…
शरद पवारांची मोठा प्लान : बीआरएस पक्ष राज्यातील राष्ट्रवादीत होणार विलीन
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी…