Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शिव स्मारक शोधायला चला ; संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा…
टेंभुर्णी येथे पोषण माह सांगता समारोह उत्साहात
सोलापूर ; प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प टेंभुर्णी अंतर्गत पोषण माह 2024 चा समारोप कार्यक्रम टेंभुर्णी येथे पार पडला .सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस…
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविणे भोवले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मिरा-भाईंदर शहरात विविध नागरी समस्या ज्वलंत असताना पालिका प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेत होणारे गैरव्यवहार तसेच कामचुकारपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून…
केंद्रीय मंत्री राणेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट ; राजकीय चर्चेला उधान !
मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या अनुषंगाने महायुती आणि महाविकासआघाडीच्या विविध बैठका होत आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री…
लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी : यंदाची दिवाळी होणार गोड !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदे सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला…
विधानसभा निवडणुकीत 10% जागेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कोट्यातून अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना 10 टक्के जागा देणार आहे. पक्षाध्यक्ष आणि…
बापरे : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात पावसाचे वातावरण असतांना पुणे शहरातील आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.…
मोठी बातमी : निवडणूक आयोगाची संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षाला मान्यता
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात नव्या राजकीय पक्ष निर्माण झाला आहे. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात…
मोदी सरकार आल्यापासून गोमांस निर्यातीत देश पहिल्या क्रमांकावर ; नाना पटोले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला 'राज्यमाते'चा दर्जा दिला आहे. यासंदर्भात राज्य…
येणाऱ्या दोन महिन्यात सर्व योजना बंद होतील ; खा.शिंदे !
सोलापूर : वृत्तसंस्था
काँग्रेसच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेवरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींना विकत घेणार का? असा थेट सवाल प्रणिती यांनी केला आहे. गुजरातमधील कांद्याची निर्यात होते. मात्र…