ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग : १० लाखांची अवैद्य दारू पकडली !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोर वाढत असतांना नुकतेच मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरून स्कार्पिओ गाडीतून जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा अवैद्यसाठा कामती पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडला. १० लाख…

राज्यात नोव्हेंबर महिन्यात उडणार निवडणुकीचा बार

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे…

विधानसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ होती ; ठाकरेंचा दावा

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतील यशानंतर आज विजयी उमेदवारांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा जोरदार जल्लोष केला.…

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात भाजपच्या एबीव्हीपीचा सुपडा साफ

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (एबीव्हीपी) थेट लढत झाली. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी झाली.…

विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या ; भाजपा वगळता सर्वच प्रमुख पक्षांची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी निवडणुक आयोगाची टीम राज्यात दाखल झाली असून राज्यात लोकसभा निवडणूक चार टप्प्यांत घेतल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर होणारा परिणाम आणि मतदारांमधील नैराश्य टाळण्यासाठी…

खळबळजनक : कुलगाममध्ये चकमक : जैश-ए-मोहम्मदचे ६ साथीदार अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी शनिवारी X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. घटनास्थळी पोलिस आणि लष्कर संयुक्त कारवाई…

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी राज्याच्या दौऱ्यावर !

कोल्हापूर : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असतांना सर्वच पक्षांचे दिग्गज नेते राज्याच्या दौऱ्यावर येत असतांना नुकतेच काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दि. ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत…

त्यांचा खोटेपणा सर्वांसमोर उघड करु ; दादांच्या नेत्याने दिले उत्तर

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवार गटाचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी गडबड करायला नको होती. आम्ही सगळे द्यायला तयार होतो. मात्र पक्ष फोडून त्यांनी चूक केली असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे…

हायकोर्टाचा सरकारला आदेश : अक्षय शिंदेचा मृतदेह…

मुंबई : वृत्तसंस्था बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी…

मोठी बातमी : अज्ञात महिलेची गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांचे शाब्दीक हल्ले वाढले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील…
Don`t copy text!