Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पोलिसांनी केली हवाला रॅकेटचा भांडाफोड : २६ लाखांची रोकड जप्त !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाई सुरु असतांना नुकतेच बीड शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटचा बुधवारी सायंकाळी बीड ग्रामीण व शहर पोलिसांनी भांडाफोड केला.पोलिसांनी ३ ठिकाणी धाड टाकून, २६लाखांची रोकड जप्त केली.…
राज्यात ‘महायुती’चीच सत्ता येणार ; अमित शहांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून दुसरीकडे भाजपचे नेते तथा गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी मोठ वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित…
आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन होणार
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर विमानतळाचे उद्घाटन दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथून दूरदृश्य प्रणाली द्वारे होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानतळावर नव्याने करण्यात…
मोठी बातमी : मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित
अंतरवाली : वृत्तसंस्था
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांनी १७ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं. उपोषणामुळं जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांना सलाईन लावण्यात आलं…
…एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन ; शर्मिला ठाकरेंची वादात उडी !
मुंबई : वृत्तसंस्था
बदलापूर येथील शाळकरी लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एनकाऊंटर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या एनकाऊंटरवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्याला मारून कुणाला…
आमदार निवासस्थानाचा दिव्यांग आंदोलकांनी घेतला ताबा
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई मंत्रालयाबाहेर दिव्यांग कल्याण मंत्रालय प्रमुख प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांनी आकाशवाणी आमदार…
संपविण्याची भाषा करणाऱ्यांना योग्य धडा शिकवू : अमित शाह
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपूर येथे येऊन आम्हाला संपविण्याची भाषा करुन गेले आहेत, मी त्यांचे भाषण काही ऐकलेले नाही. परंतू येथे येऊन उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवार यांना खतम करा असे बाजारबुणगे म्हणाले…
मनोज जरांगे पाटील आज करणार उपोषण स्थगित !
वडीगोद्री : वृत्तसंस्था
अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे आज दि.२५ दुपारी ४ वाजता आपले आमरण उपोषण मागे घेणार आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता.…
चार अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही : कोर्टाने विचारले चार प्रश्न !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर मुंबई उच्च न्यायालयाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कोर्टाने महाराष्ट्र सरकारला विचारले की, 4 अधिकाऱ्यांना 1 आरोपी आवरला नाही हे आम्ही कसे…
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर मुंबईत झाली बॅनरबाजी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर शहरातील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये गोळी लागून तो ठार झाला. या घटनेवरून आता राज्यभरात वातावरण…