Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार आपल्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार!
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर करणे आणि ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान मानधन (पेन्शन) योजना संदर्भात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रने केलेल्या मागण्यां विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
जरांगे पाटलांनी दिली सरकारला शेवटची संधी !
जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या…
‘दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नाही’, : सोलापुरात दादा गटात पडली फुट !
सोलापूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी राजकीय पक्षांना धक्का बसले असतांना नुकतेच सोलापूर येथील मोहोळ तालुक्यातील अजित पवारांच्या गटात फूट पडत असल्याचे दिसते आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजन…
बारामतीमध्ये राजकीय बॅनरबाजी ; सुळे भावी मुख्यमंत्री तर..
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरदार सुरु केली असून नुकतेच बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार…
मोदींनी सरकारी तिजोरी केली रिकामी ; संजय राऊतांचा घणाघात !
मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतांना राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
खा.संजय राऊत…
मोठी बातमी : येत्या २७ रोजी केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या दौऱ्यावर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक राज्यातील प्रमुख…
खळबळजनक : पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून 23 जणांना विषबाधा
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पितृपक्षाचे कार्यक्रम जोरदार सुरु असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी या गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून 23 जणांना विषबाधा झाली. या…
वंचित बहुजन आघाडीचे ११ उमेदवार मैदानात !
अकोला : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता नुकतेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. वंचितने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी…
पक्षाचे नाही तर मंत्री गडकरींचे आभार मानायला आली ; खा.सुळे !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता शरद पवार गट देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील कार्यक्रमात…
राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही जिल्ह्यात आज हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हमानान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची…