ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

बावनकुळेंचा मोठा दावा : आघाडीत ११ जण मुख्यमंत्री पदाचे दावेदार !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर होणे बाकी असतांना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तर अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी…

मोठी बातमी : तर आदिवासी आमदार देणार राजीनामा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात धनगर समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले तर सर्वच पक्षांतील आदिवासी आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील, असा इशारा काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राज्यात बापाला निरोप देताना दुर्घटना : २४ तासात १६ जणांचा मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात लाडक्या बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला जात असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याचे…

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बार्शीत अनोखे आंदोलन : खाली डोके वर पाय

सोलापूर :  वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करीत होते अनेकदा त्यांना आश्वासन देवून हे उपोषण सुटले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे लागू करावे, या…

बैल धुण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राचा दुर्देवी मृत्यू

लातूर  : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असतांना नुकतेच लातूर येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेताजवळील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता पुत्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी…

महाविकास आघाडीची आज होणार बैठक : ‘इतक्या’ जागा लढणार ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे तर याच निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17…

मध्यरात्री विसर्जनाची मिरवणूकीवर दगडफेक : पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात बाप्पांना मनोभावे निरोप देत असतांना भिवंडीच्या वंजार पट्टी नाका परिसरात विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे घुंघटनगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने…

राज्यात गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या १० दिवस मोठ्या उत्साहात पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन…

उपमुख्यमंत्री फडणवीसांचे साकडे : बाप्पाने सर्वात जास्त बुद्धी द्यावी !

मुंबई :  वृत्तसंस्था राज्यात आज सर्वात लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप देत असतांना भावूक होवून अनेक गणेशभक्त निरोप देत आहे. तर नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी बाप्पाला साकडे घालत निरोप दिला आहे. अनंत चतुर्दशीच्या…

46 रुपयांचे तरी काम दाखवा आणि 1 लक्ष रुपयाचे बक्षीस घ्या ; विरोधी पक्षनेत्यांचे आवाहन !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या जनसंदेश संबोधात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या पैकी 29 हजार कोटींचे कामे पूर्णत्वाकडे गेले असल्याचे सूतोवाच केले.याला आव्हान देत मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामांची…
Don`t copy text!