ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

…तर समाजाच्या मनातून मुख्यमंत्री उतरतील ; जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असून नुकतेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी राज्यातील शिंदे सरकारकडून सुरू…

सरकारचा मोठा निर्णय : प्रत्येक शाळेत ‘ही’ भाषा सक्तीची

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.…

मोठी बातमी : केंद्राने खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवले

मुंबई : वृत्तसंस्था शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन दरवाढीसाठी केलेल्या अन्नत्याग आंदोलनासह वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला मोठी यश मिळाले आहे. केंद्र सरकारकडून रविकांत तुपकर यांची महत्वाची मागणी मान्य करण्यात आली आहे. सोयाबीन…

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांशी चकमक : २ जवान शहीद तर 2 जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक सुरु असून नुकतेच किश्तवाडमधील चत्तरू येथे शुक्रवारी १३ सप्टेंबर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. दोन…

ग्राहकांच्या खिशाला झळ : सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था लाडक्या बाप्पासह महालक्ष्मी आगमनामुळे बाजारपेठेत एक चैतन्य पसरले आहे. या काळात मौल्यवान धातूची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. सकाळ आणि दुपारच्या सत्रातील भावात मोठा तफावत दिसली. काल चांदीने 3 हजारांची…

मोहिते पाटलांना मोठा धक्का : समर्थकांचा अजित पवार गटात प्रवेश !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अनेक ठिकाणचे राजकीय समिकरणं बदलू लागली आहेत. सोलापूरमध्ये देखील राजकीय घडामोडींना वेग आला असून सोलापुरातील माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते…

अध्यक्ष झाला म्हणून कुणी साहेब होत नाही ; खा.कोल्हेंची जळजळीत टीका

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यात शरद पवार गटाचे नेते खा.अमोल कोल्हे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वाक्ययुद्ध सुरु आहे. पवारांनी…

जरांगे पाटील अॅक्टिव्ह मोडवर : राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका !

बीड : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील प्रचंड अॅक्टिव्ह झाले असून त्यांनी राजकीय नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील…

सरकारने घेतला मोठा निर्णय : सातबारा उताऱ्यावर लागणार आईचे नाव !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लाडकी बहिण योजना जोरदार सुरु असतांना नुकतेच राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याच्या निर्णयानंतर महायुती सरकारने सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा…

मात्र, ती गरिमा घालवण्याचे काम राहुल गांधींचे ; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी 'काँग्रेस हटवा, आरक्षण वाचवा' आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका…
Don`t copy text!