Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
केंद्र सरकारची मोठी घोषणा : आता वृद्ध नागरिकांना मिळणार ‘हे’ कार्ड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत वृद्धांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता ७० वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.…
महाविकास आघाडीत १६३ जागांवर जोरदार रस्सीखेच !
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने जागावाटपात आघाडी घेतली होती. त्याचा त्यांना फायदाही झाला होता. याऊलट शेवटच्या क्षणापर्यंत…
राज्य पुन्हा चिंतेत : झिका विषाणूंने काढले डोकेवर
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नेहमीच पावसाळा सुरु झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क…
बीड हादरले : अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी, तरुणीवर बलात्कार
बीड : वृत्तसंस्था
गेल्या चार महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बीड जिल्ह्यात देखील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. केज येथील एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने…
संकेत बावनकुळेला पोलिसांनी घेतले ताब्यात : ठाकरे गटाच्या नेत्या अंधारेंचा प्रश्नाचा भडीमार !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील मोठ्या शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतला घटना घडून गेल्यावर १२ तासांनी ताब्यात घेतले, अशी कबुली वरिष्ठ…
तुम्ही एवढे घाबरून का गेले आहात? दादा प्रेमीचे पत्र व्हायरल !
पुणे : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असली तरी महायुतीमध्ये अजित दादांच्या पक्षाला डावलण्यात येत असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना नुकतेच अजितदादांच्या बाजूने बोलतो अाहे, असे दाखवून त्यांचीच…
बोलेरो आणि ट्रकचा भीषण अपघात : तीन तरुण जागीच ठार
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यतील राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघाताची मोठी घटना घडली आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे भीषण अपघात झाला असून एकाच गावातील…
शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही लढू ; खा.सुळे !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असतांना त्रिप्पल इंजिनचं खोके सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास फेल ठरले आहे. भारतीय जनता पक्षाकडून इतिहास बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे.…
मोठी बातमी : सोलापूरमध्ये रेल्वे घातपाताचा कट ?
सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून रेल्वेचे अनेक मोठे अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत. तसेच रेल्वे रुळावर मोठे दगड, सिलिंडर किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा अपघात होईल अशा वस्तू ठेवल्याचे प्रकार वाढत आहेत. अशीच एक घटना…
खळबळजनक : वीजेचा शॉक लागून ४ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू
चंद्रपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे तर नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतात पडलेल्या जिवंत वीजवाहक तारांचा स्पर्श…