Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत – वैद्यकीय शिक्षण…
मुंबई, दि. २९ : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची…
पुढील दोन दिवसांत ‘’या’’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राच्या तापमानात मोठी घट होत आहे. त्यानंतर आता पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान…
काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन
चंद्रपुर : काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं आज दिल्लीतील वेदांता रुग्णालयात निधन झालं आहे. पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बाळू धानोरकर…
महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत ; भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महविकास आघाडी सरकारचा गौतमी पाटील आहे अशी टीका नितेश राणे यांनी म्हंटले आहे.
नितेश राणे म्हणाले की, गौतमी पाटील…
विकसित भारत @2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, 27 : विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध आहे. तसेच राज्य सरकारने आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय व्हिजनशी जोडले असून, शेतकरी, महिला सक्षमीकरण तसेच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध…
महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार यशस्वी; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
नवी दिल्ली, 23 :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 12 टक्के महाराष्ट्रातून आहेत.…
सोलापूर जिल्हा परत काँग्रेसमय होईल; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विश्वास, भाजपचे ज्येष्ठ नेते…
सोलापूर, दि.२१ : कर्नाटक निकालाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने आज मोठे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. त्यात आगामी लोकसभेचे उमेदवार हे काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदेच असतील अशा प्रकारचे स्पष्ट संकेत…
सोलापूर आकाशवाणीचे संध्याकाळचे प्रसारण उद्यापासून पूर्ववत;श्रोत्यांना पुन्हा स्थानिक कार्यक्रमांची…
अक्कलकोट, दि.२० : अतिरिक्त महासंचालक मुंबई यांनी सोलापूर केंद्राला संध्याकाळच्या प्रसारणाची अनुमती दिली आहे.रविवार दि.२१ मे पासून हे प्रसारण नियमित सुरू होणार
आहे.यामुळे पुन्हा एकदा स्थानिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार…
मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा
ठाणे, दि. 17 : अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी…
बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार
मुंबई, दि. १५: विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल…