Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री प्रवास सोपा नव्हता; एकनाथ शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईच्या दादर येथे शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे…
वाल्मिक कराडसह आरोपींवर न्यायालयाचा कडक दणका
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी आज विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून, वाल्मिक कराडसह सर्व…
भारत–बांगलादेश संबंध तणावाच्या टोकावर; सीमेवर कडक सुरक्षा
नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशात वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे धक्कादायक प्रकार समोर येत…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला मोठा धक्का !
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बीड जिल्हा सतत चर्चेत राहिला. मारहाणीचे व्हिडीओ, धक्कादायक फोटो व्हायरल झाले आणि “बीड बिहार झाला” अशा तीव्र…
दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले कोकाटे वाचले : सुप्रीम कोर्टाची मोठी भूमिका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या अडचणीत अडकले होते आता शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र…
उत्तर–पश्चिम महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण, सोलापूर गारठणार
मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात लक्षणीय घट होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट जाणवू लागली आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याचा किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरत असून ही स्थिती…
जेजुरीत विजयाचा आनंद दुःखात बदलला; भंडाऱ्याला आग, १६ जण गंभीर भाजले
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु असताना जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत असतानाच दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. खंडेरायाच्या गडाच्या पायथ्याशी…
नगरपरिषद निकालानंतर वाद: नाशिक-छत्रपती संभाजीनगरात हिंसाचार; 9 जखमी
नाशिक वृत्तसंस्था : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. 288 नगराध्यक्षपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 213 जागा जिंकल्या, भाजप 118, शिवसेना 58, राष्ट्रवादी 37 आणि…
वादाच्या भोवऱ्यातून बिनविरोध सत्ता; अनगर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे निकालापूर्वीच मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीवर…
सोनं-चांदीचे दर गगनाला मात्र गुंतवणूकदार संभ्रमात
मुंबई वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून आता पुन्हा एकदा या मौल्यवान धातूंनी जोरदार उसळी घेतली आहे. दिवाळीपूर्वी सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता, त्यानंतर काहीशी…