Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषण : राज्यातील शेतकऱ्यांची ‘या’ दिवसापर्यंत होणार कर्जमाफी !
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली असून, कर्जमाफीचा लाभ केवळ शेतकऱ्यांनाच मिळावा यावर सरकारचा ठाम भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट…
बाप-लेकाच्या अंदाधुंद गोळीबारात १६ जणांचा दुर्देवी मृत्यू !
सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे रविवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या वाढून १६ वर पोहोचली आहे. या हल्ल्यात १० वर्षांची चिमुकली मुलगी आणि एका इस्रायली नागरिकाचाही मृत्यू झाला असून, ४५ जण…
जनतेची फसवणूक अन हे ‘वांझोटे अधिवेशन’ ठरले ; महाविकास आघाडीचा हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
येथे पार पडलेल्या सात दिवसांच्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भातील जनता व शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत…
कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे ; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपुर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी…
शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार ; प्रकाश आंबेडकरांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. "उपमुख्यमंत्री…
माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा : ‘या’ दिवशी घडणार राजकारणात मोठी घडामोड !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठे विधान केले होते त्यावर आता पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "येत्या 19 डिसेंबरला…
लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची मोठी घोषणा !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारला महत्वाची ठरलेली लाडकी बहिण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी…
ग्रंथ प्रकाशनात मंत्री नितीन गडकरींच्या आठवणींना उजाळा !
नागपूर : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त नागपूर येथील विधान भवनात आयोजित ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. १३) उपस्थिती लावून उपस्थितांना…
सोलापुरातील मनपा मराठी कॅम्प शाळेत विद्यार्थ्यांसाठी कवायत संचाचे वितरण
सोलापूर : प्रतिनिधी
येथील म न पा मुलांची व मुलींची मराठी कॅम्प शाळा येथील विद्यार्थी वर्गाला कवायत संच भेट देण्यात आले. कै लक्ष्मण विठ्ठल पाटील सर यांच्या स्मरणार्थ सोलापूर महानगरपालिकांच्या विविध शाळामध्ये या उपक्रम साठी त्याच्या…
जलसाबाहेर चाहत्यांची गर्दी, अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल !
मुंबई : वृत्तसंस्था
एखाद्या कलाकारासाठी सर्वात मोठी कमाई कोणती असेल, तर ती त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे चाहतेच असतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी हीच संपत्ती आजही तितकीच जिवंत आहे. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय…